Monday, August 10, 2026
Homeकुरुडअखेर कुरुड येथे 'ग्रामरोजगार सेवकाची' होणार निवड

अखेर कुरुड येथे ‘ग्रामरोजगार सेवकाची’ होणार निवड

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

कुरूड :- देसाईगंज तालुक्यातील कुरुड येथील ग्रामरोजगार सेवकाच्या निवडीची अखेर प्रतीक्षा संपली असून येत्या १७ फेब्रुवारी २०२३ रोजी विशेष ग्रामसभा बोलावून ग्रामरोजेगार सेवकाची निवड करण्यात येणार असल्याचे ग्रामपंचायतीतर्फे नोटिसाद्वारे कळविण्यात आले आहे.

सदर ग्रामसभेला कोरमची आवश्यकता नसणार आहे.नव्याने निवड करण्यात येत असलेल्या ग्रामरोजगार सेवकाची नियुक्ती महाराष्ट्र शासन नियोजन विभाग शासन निर्णय क.म.ग्रा.से 2011/प.क. 40 / रोहयो 10 अ मंत्रालय, मुंबई 400032 दि.2 मे 2011 अन्वये शासन निर्णानुसार होणार असल्याने कुरुड ग्रामवासिय जनतेंनी सदर विशेष ग्रामसभेस उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दुःखद घटना..! तीन शालेय विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू; तर अन्य तीन विद्यार्थिनींवर उपचार सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे.या घटनेची प्रशासनाने गंभीर दखल...

आरमोरी येथे आरपीआयची बैठक संपन्न; विविध विषयांवर विचारमंथन..

उद्रेक न्युज वृत्त  आरमोरी(गडचिरोली):-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आरपीआय)च्या वतीने आरमोरी येथील विश्राम गृहात नुकतीच पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.या बैठकीत पक्ष संघटन मजबूत करण्यासह विविध सामाजिक,राजकीय...

देसाईगंजच्या शंकरपूर येथे जागतिक आदिवासी दिन साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या  आदिवासी गोंड गोवारी समाज संघटना शाखा शंकरपूर यांच्या वतीने आज,रविवार ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून गावात विविध कार्यक्रमांचे आयोजन...

आता गौण खनिजांच्या अवैध उत्खनन व वाहतुकीवर आकारला जाणार दहापट दंड..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गौण खनिजांच्या अवैध उत्खनन व वाहतुकीला प्रभावी आळा घालण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता,१९६६ मधील कलम ४८(७)मध्ये सुधारणा करण्यास मंगळवार २८ जुलै...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!