Monday, May 25, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली येथे १६ फेब्रुवारी ला अमोल मिटकरी यांचे जाहीर व्याख्यानाचे आयोजन

गडचिरोली येथे १६ फेब्रुवारी ला अमोल मिटकरी यांचे जाहीर व्याख्यानाचे आयोजन

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- जिल्ह्यात उद्या १६ फेब्रुवारी रोजी विधानपरिषद सदस्य अमोल मिटकरी गडचिरोली येथे येणार असून शिवछत्रपती महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवचरित्रावरील राजमुद्रा युवाप्रतिष्ठान च्यावतीने मिटकरी यांचे जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाला नागरिकांनी बहूसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राजमुद्रा युवा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.उद्या सायंकाळी ५ वाजता औद्योगीक वसाहत रोड टि-पॉईंट चौक,कॉम्पलेक्स एरिया याठिकाणी मिटकरी यांचे शिवचरित्रावर जाहीर व्याख्यान होणार आहे. 

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गडचिरोली जिल्ह्यात पुढील दोन दिवस उष्ण लहरींचा इशारा; आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-हवामान विभाग,प्रादेशिक केंद्र नागपूर यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार गडचिरोली जिल्ह्यात  काही ठिकाणी उष्ण लहर ते तीव्र उष्ण लहर निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात...

हृदय हेलावणारी घटना..! आधी चार मुलांना विहरीत ढकलले व नंतर वडिलाने स्वतःही केली आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  बुलढाणा :-जिल्ह्याच्या जळगाव जामोद तालुक्यात हृदय हेलावणारी घटना आज,सोमवार २५ मे रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आल्याने समाजमन सुन्न झाले आहे.सातपुडा पर्वत रांगांच्या...

बलात्कार पीडितेचे नाव सार्वजनिक करणे पडले महागात.. – गृह विभागाचे प्रधान सचिव,पोलिस आयुक्त तसेच पोलिस निरीक्षक यांना उत्तर सादर करण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बलात्कार पीडितेची किंवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील अल्पवयीन पीडित मुलीची ओळख म्हणजेच नाव किंवा छायाचित्र जाहीर करणे कायद्यानुसार गंभीर गुन्हा आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या...

नागरिकांनो जीवाची काळजी घ्या; आजपासून नवतपाला सुरुवात.. – सर्वाधिक तापमानाचे नऊ दिवस..

उद्रेक न्युज वृत्त :-काही दिवसांपासून सूर्यदेवता विदर्भातील जीवसृष्टीवर कोपला की काय?अशी स्थिती निर्माण झाली आहे.सूर्य मोठ्या प्रमाणावर आग ओकू लागल्याने विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये उष्ण...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!