Thursday, July 30, 2026
Homeचंद्रपूरअचानकपणे वाघ आला समोर अन् उडाली भंबेरी..!

अचानकपणे वाघ आला समोर अन् उडाली भंबेरी..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्ह्यात वाघांच्या संखेसह मानव-वन्यजीव संघर्ष वाढीस लागला आहे.सध्या स्थितीत
जंगल परिसर,शेत बांधावर तसेच अन्य ठिकाणी बऱ्याचदा वाघ तसेच हिंस्त्र प्राण्यांचे दर्शन होत असते.अशातच एखादेवेळी वाघ जर कां अचानकपणे सामोरा-समोर येऊन उभा राहिला तर..! काळजाचा ठोका बंद पडल्याशिवाय राहणार नाही.असाच काहीसा प्रकार चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यातील जंगल परिसरात उघडकीस आला आहे.सिंदेवाहीपासून जवळच असलेल्या कच्चेपार मार्गावर एका कारच्या समोर रात्रीच्या सुमारास चक्क पट्टेदार वाघ आला.कारच्या अगदीच जवळच वाघ आल्याने चालकासह अन्य प्रवाशांची भंबेरी उडाली.त्यातील काहींनी चित्रीकरण केले.त्यानंतर वाघ जंगलाच्या दिशेने निघून गेला. यासंदर्भातील व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

रेल्वेच्या धडकेत दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-रेल्वेच्या धडकेत दोन सख्ख्या भावांचा  दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागपूर जिल्ह्याच्या सावनेर तालुक्यातील मालेगाव टाऊन परिसरात आज,गुरुवार ३० जुलै रोजी सकाळच्या...

आज गडचिरोली जिल्ह्यातील पुरामुळे २५ मार्ग बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नुकतेच दोन दिवसांपूर्वी नागपूरच्या  प्रादेशिक हवामान खात्याने गडचिरोली जिल्ह्यासाठी काल,बुधवार २९ जुलै रोजी रेड अलर्ट,तर आज गुरुवारसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला होता. त्यानुसार,जिल्ह्याच्या...

लाखो रुपयांचा विदेशी दारूसाठा जप्त; कार ठेवून पळाला आरोपी..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अवैधरीत्या दारूची वाहतूक करणाऱ्या कारचा पाठलाग करण्यात आला.दरम्यान,चालकाने पोलिसांना चकमा देण्याचा प्रयत्न केला खरी,पण त्याचा प्रयत्न...

ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांसाठी; …अन्यथा एसटी बसची मिळणारी सवलत होणार बंद..!

उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड(NCMC)अनिवार्य करण्यात आले आहे. त्यानुसार,येत्या शनिवार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!