Friday, October 16, 2026
Homeगोंदियावन्य प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती; अस्वल पडले विहिरीत…

वन्य प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती; अस्वल पडले विहिरीत…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गोंदिया :-पावसाळा सुरू होऊन दोन आठवडे लोटत आहेत.अशातही जिल्ह्यात अद्याप पावसाने हजेरी लावली नाही.त्यामुळे शेतीची कामेही सुरू झालेली नाहीत.शिवारातील पानवठे,तलावही कोरडे पडले आहेत.अशात वन्यप्राणी पाण्याच्या शोधात गावाकडे धाव घेत आहेत.गोंदिया तालुक्यातील चारगाव शिवारात गुरुवारी सकाळी शेतकरी शेतात गेले असता विहिरीत एक अस्वल पडून असल्याचे दिसले.त्यांनी तातडीने याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिली.विहिरीतही जास्त पाणी नव्हते.त्यामुळे अस्वल जिवंत होते.

वनविभागाच्या बचाव पथकाने सहा तासांच्या अथक परिश्रमानंतर गुरुवारी दुपारच्या सुमारास अस्वलाला सुरक्षित बाहेर काढले.पाण्याच्या शोधात गावाच्या दिशेने अस्वल आले असावे.विना तोंडीची विहिर अस्वलाला अंधारात दिसली नसावी; त्यामुळे ते विहिरीत पडले असावे; असा अंदाज वनाधिकाऱ्यांनी वर्तविला.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू,तिघेजण जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  नांदेड :-जिल्ह्याच्या माहूर तालुक्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे.माहूर तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये डोंगरावर वसलेल्या रेणुका मातेच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या टेम्पोचा माहूर...

देसाईगंजच्या आदर्श महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी रोजगाराभिमुख मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणासोबतच व्यावसायिक ज्ञान,कौशल्ये आणि स्वयंरोजगाराच्या संधींची माहिती मिळावी,या उद्देशाने आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथील वाणिज्य व व्यवस्थापन विभागांतर्गत...

आता तीन कल्याणकारी योजनांना इंदिरा गांधींच्या नावाऐवजी ‘प्रधानमंत्री’ शब्द..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली.या पार पडलेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने तीन कल्याणकारी योजनांची नावे...

गडचिरोली जिल्ह्यातील ९६ रेतीघाटांचे होणार लिलाव; सूचना व हरकती सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील वाळू व रेती उत्खननासाठी योग्य स्थळांचा समावेश असलेला सन २०२६-२७ चा प्रारूप जिल्हा सर्वेक्षण अहवाल नागरिकांच्या अवलोकनासाठी www.gadchiroli.gov.in या संकेतस्थळावर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!