Monday, July 13, 2026
Homeनागपूरराहुल गांधी येत्या ६ नोव्हेंबरला नागपुरात..

राहुल गांधी येत्या ६ नोव्हेंबरला नागपुरात..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-येत्या ६ नोव्हेंबर रोजी नागपूर येथे संविधान संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. सदरचे संमेलन ओबीसी युवा अधिकार मंचच्या वतीने करण्यात आले असून सदर कार्यक्रमास काँग्रेस नेते राहुल गांधी उपस्थित असणार आहेत.ओबीसी युवा अधिकार मंच व अनिल जयहिंद यांनी राहुल गांधींना या कार्यक्रमासाठी निमंत्रित केले असून हा नॉन पॉलिटिकल कार्यक्रम असल्याचे स्पष्टीकरण काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.विजय वडेट्टीवार यांनी याबद्दलची माहिती पत्र परिषद घेत दिली.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की,नागपूर येथे येत्या ६ नोव्हेंबर रोजी संविधान संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.या संविधान संमेलनामध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी हे सहभागी होणार आहेत.राहुलजींना ओबीसी युवा अधिकार मंचच्या वतीने निमंत्रण दिले होते.त्यांच्या निमंत्रणाचा स्वीकार करून राहुलजी यांनी या संविधान संमेलनामध्ये सहभागी होण्याचे मान्य केले असल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली येथे नव्याने सुरू झालेल्या केंद्रीय विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता १ ली ते ५ वी मधील रिक्त जागांसाठी प्रवेश...

आता मार्केटमध्ये येणार दहा किलो वजनाचा गॅस सिलेंडर..

उद्रेक न्युज वृत्त:-बऱ्याच ठिकाणी जागेचा अभाव, वजनी सिलेंडर तसेच वजनानुसार वाढणारी रक्कम सर्वसामान्यांना न झेपावणारी असते.विशेषतः लहान व्यावसायिक,हॉटेल चालक आणि रस्त्यावरील विक्रेते. यासाठी सरकारी...

वाघ दिसताच पळत सुटले; जीव वाचवण्यासाठी धावत असतांनाच बंधाऱ्यात पडले,बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.शेतावर गेलेले तिघेजण वाघ दिसताच जिकडे बनेल तिकडे धावत-पळत सुटले.पण जीव वाचवण्यासाठी बंधाऱ्यावरून...

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!