Friday, September 25, 2026
Homeगडचिरोलीदुःखद निधन..! माजी जिल्हा परिषद सभापती रमाकांत ठेंगरी व माजी आमदार हरिराम...

दुःखद निधन..! माजी जिल्हा परिषद सभापती रमाकांत ठेंगरी व माजी आमदार हरिराम वरखडे यांचे अल्पशा आजाराने निधन…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्हा परिषद गडचिरोलीचे माजी सभापती,ओबीसी समाज संघटनेचे मार्गदर्शक तथा युवक विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी प्राचार्य रमाकांत ठेंगरी यांचे अल्पशा आजाराने काल,शनिवारी २ नोव्हेंबरला निधन झाले.तर आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार हरिराम वरखडे यांचे वृद्धापकाळाने नागपूर येथे उपचारादरम्यान काल,२ नोहेंबरच्या रात्री ९ वाजेच्या दरम्यान दुःखद निधन झाले.
रमाकांत ठेंगरी यांचे अंत्यविधी आज,रविवारी ३  नोव्हेंबरला त्यांचे मूळ गाव देसाईगंज तालुक्याच्या मोहटोला येथे दुपारी १२:३० वाजेच्या दरम्यान होणार आहे.तर हरिराम वरखडे यांचे अंत्यविधी आज, रविवारी ३ नोव्हेंबर रोजी त्यांचे मूळ गाव आरमोरी तालुक्याच्या जोगिसाखरा येथील रामपुरी मार्गावरील गाढवी नदी तीरावर दुपारी २ वाजे दरम्यान अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मुसळधार पावसाचा फटका..! भामरागड-आलापल्ली मार्गावरील वाहतूक बंद; ६३ गावांचा तुटला संपर्क..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या विविध भागात दमदार पावसाने हजेरी लावली आहे.अश्यातच जिल्ह्यातील पर्लकोटा नदीचे पाणी पुलावरून वाहत असल्याने भामरागड-आलापल्ली मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली...

जुनी वडसा येथे झुडपी जंगलातील वनपट्ट्यांबाबत सभापती सचिन खरकाटे यांचे मोलाचे मार्गदर्शन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषद हद्दीतील जुनी वडसा येथील झुडपी जंगल परिसरावर वर्षानुवर्षे वास्तव्यास असलेल्या आणि शेती कसत असलेल्या नागरिकांना वनजमिनीचे पट्टे मिळवून देण्यासाठी...

शिधापत्रिकाधारकांनी १५ दिवसांत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांना धान्याचा लाभ नियमितपणे मिळावा आणि शिधापत्रिकेवरील सदस्यांची माहिती अचूक व अद्ययावत राहावी,यासाठी गडचिरोली तालुक्यात ई-केवायसी प्रक्रिया...

“आई-बाबा मी तुमची अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही; मला माफ करा” अशी चिठ्ठी लिहून वकिलाने घेतला गळफास.

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २५ वर्षीय तरुण वकिलाने गळफास घेण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिली.त्यात "आई-बाबा मी तुमची अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही,मला माफ करा.माझ्या बहिणीकडे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!