Wednesday, July 15, 2026
Homeचंद्रपूरमहाराष्ट्रदिनानिमित्त अंगणवाडी सेवीकांना मोबाईल वितरित...

महाराष्ट्रदिनानिमित्त अंगणवाडी सेवीकांना मोबाईल वितरित…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

कोरपना ता.प्र/नितेश केराम

कोरपना(चंद्रपूर) :- महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून १ मे २०२३ रोजी कन्हाळगाव ग्रामपंचायत येथे ध्वजारोहन करून अंगनवाडी सेविकांना मोबाईल वितरित करण्यात आले. प्रसंगी ग्रामपंचायतीच्या सरपंचा सुरेखाताई नवले,उपसरपंच विनोद नवले  ग्रामपंचायत सदस्य महादेव कोवे, रमेश मोहुर्ले, मायाबाई भोयर,अनिता धुर्वे शिंदे ग्रामसेवक, शारदा मेश्राम,मोबीलाईलजर,सूरज भोयर,विठ्ठल पारखी पाणी पुरवठा कर्मचारी,प्रदीप निरांजणे संगणक चालक,मनोहर बावणे तंटामुक्ती समिती,पोलीस पाटील गोवर्धन मडावी प्रामुख्याने उपस्थित होते.

अंगणवाडी सेविकांना मोबाईल वितरित करून सरपंचा सुरेखाताई यांनी मोलाचे मार्गदर्शन केले तर पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी विठ्ठल पारखी यांनी प्रसंगी आभार व्यक्त केला.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आजपासून संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ च्या कलम ३७ (१) व (३)अन्वये संपूर्ण गडचिरोली...

महत्त्वपूर्ण निर्णय..चंद्रपूर डाक विभागातून विभाजन होऊन आता गडचिरोली स्वतंत्र डाक विभाग..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत डाक विभागाने चंद्रपूर डाक विभागातून गडचिरोली डाक विभागाचे प्रशासकीय विभाजन करण्याची अधिकृत घोषणा केली आहे.या...

पदाचा दुरुपयोग; चार लाखाची झाडे विकली एक लाखात,सरपंच अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काहीजण एखाद्या पदावर विराजमान झाले की,स्वतःला मोठे पदाधिकारी समजून मनमर्जीने निर्णय घेण्याचा सपाटा चालवतांना दिसून येतात.पण,आपल्या मागची पार्श्वभूमी काय होती आणि...

आता भेसळयुक्त आणि दूषित अन्नाची एकाच तक्रारीवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण म्हणजेच एफएसएसएआयने भेसळयुक्त आणि दूषित अन्नावर कारवाई करण्यासाठी 'फूड सेफ्टी कनेक्ट' ॲप सुरू केले आहे.या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!