Friday, July 17, 2026
Homeदेसाईगंजफक्त टक्केवारी.....काम आणा... द्या टक्केवारी ! काम करा... द्या टक्केवारी- काम बरोबर...

फक्त टक्केवारी…..काम आणा… द्या टक्केवारी ! काम करा… द्या टक्केवारी- काम बरोबर नाही; वाटा पैसे…..झकास कसे होणार काम…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

देसाईगंज :- कोणत्याही क्षेत्रातील काम असो सर्वांची कामावरील ही नियोजित ठरलेली टक्केवारी असतेच.मात्र याला काहीजण अपवाद सुद्धा आहेत.आपण नेहमी म्हणतो की शासकीय वा इतर कामे झकास ऐवजी भकास कां बरं होतात; याचे मुख्य कारण म्हणजे खालच्या स्तरापासून तर वरच्या स्तरापर्यंत सगळ्यांची टक्केवारी ठरलेली आहे.कुणी ५% घेतो,कुणी १०% घेतो, कुणी १५% तर कुणी किती टक्के घेईल याचा नेम नाही.काहींच्या मते,कामे आणण्यासाठी मोठी धावपळ करावी लागत असते.त्याही ठिकाणी टक्का हा पक्का वापरला जातोच.अन्यथा दाम नाही तर काम नाही.

कामे आणल्यानंतर आयत्या बिळात नागोबा असणारे बिळातून डोके वर काढून पाहू लागतात.त्यांनाही टक्का हा पक्का होण्यासाठी द्यावाच लागतो.या सर्व प्रकारा नंतर ‘चलती का नाम गाडी’ हे करावेच लागते.मात्र गाडी यावरच कुठे थांबते; काम करतांना इकडून-तिकडून भटकंती करून येणारे हा बरोबर नाही; तो बरोबर नाही; असे करीत असल्याने ‘तेरी भी चूप मेरी भी चूप’ असे करावेच लागत असल्याने याला एकच उपाय ‘खिसा गरम तर पडला नरम’ इथपासून तर थेट टॉकीज पर्यंत चित्रपट चालवायचा असल्याने अभिनेते,खलनायक,नायिका यांना हातात हात घालून चालावेच लागत असल्याने झकास कामाची प्रचिती येत असते.

या सर्व प्रकारांवरून काम झकास ऐवजी भकास तर होणारच; असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महिला पोलीस उपनिरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात.. – ३ लाख रुपये घेतांना रंगेहाथ पकडले..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात गुन्हा 'बी' फायनल करण्यासाठी मदत केली व पुढे भविष्यातही अशीच मदत करण्यासाठी ८ लाख रुपयांची मागणी करून...

आज २२ मिनी सेतू केंद्रांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण.. दुर्गम भागात लोकाभिमुख डिजिटल प्रशासनाला नवी दिशा..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई/गडचिरोली :-गडचिरोलीत नक्षलवादाचा प्रभाव कमी झाल्यानंतर आता प्रशासनाची जबाबदारी अधिक वाढली असून दुर्गम भागातील नागरिकांना केवळ प्रशासनाची उपस्थिती नव्हे,तर प्रशासनाचा लोकाभिमुख चेहरा...

वनहक्क पट्टेधारकांसाठी मोठा निर्णय; शेतकरी म्हणून मिळणार स्वतंत्र ओळख.. – विविध योजनांचाही मिळणार लाभ..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-वनहक्क पट्टेधारकांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.वनहक्क कायद्यांतर्गत पात्र ठरलेल्या अनुसूचित जमाती आणि इतर पारंपरिक वननिवासींना आता सुधारित सातबारा मिळणार असल्याने...

गडचिरोली जिल्ह्यात खतांचा मुबलक साठा; शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.. – खताची जादा दराने विक्री केल्यास करा तक्रार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात रासायनिक खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असून शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता व घाबरून न...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!