Friday, May 1, 2026
Homeनागपूरनागपूर जिल्हा चौथ्यांदा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला

नागपूर जिल्हा चौथ्यांदा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

नागपूर :- नागपूर जिल्ह्यात काही दिवसांपासून भूकंपाचे सौम्य धक्के जाणवू लागले आहेत.तज्ञांच्या मते,कुठल्याही प्रकारचा संभाव्य धोका नसल्याचे यापूर्वी म्हटले आहे.अशातच आज नागपूर जिल्हा चौथ्यांदा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला आहे.आज दुपारी ४ च्या सुमारास कामठी परिसरात २.४ तीव्रतेचे धक्के नोंदवले गेले आहेत.हे धक्के भूगर्भात पाच किलोमीटर खोल नोंदवले गेले आहेत.यापूर्वी पारशवनी उमरेड परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले होते.गेल्या काही दिवसांपासून सतत भूकपाचे धक्क जाणवत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मोठा अनर्थ टळला; चक्क धावत्या बसचे चाक निघाल्याने प्रवाशांमध्ये खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कधीकाळी धावती बस अचानकपणे बंद पडते, तर कधी गाडीच्या वरचा छप्परच उडून जातो.पावसात तर काही बसेसमध्ये चक्क छतावरून पाणी गळायला लागतो.अश्या...

हॉटेलचा नाश्ता महागणार; व्यवसायिक सिलेंडरच्या दरात सर्वात मोठी वाढ.. – सर्वसामान्यांच्याच खिशाला कात्री..

उद्रेक न्युज वृत्त :-महिन्याच्या सुरुवातीलाच कमर्शियल म्हणजेच व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.आज,शुक्रवार १ मे रोजी १९ किलोच्या व्यवसायिक सिलेंडरच्या किंमतीत...

उद्याला बारावीचा ऑनलाइन निकाल..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा निकाल कधी लागणार,याची उत्सुकता असतांनाच राज्य बोर्डाने काल गुरुवारच्या रात्री परिपत्रक काढत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च...

महाराष्ट्र राज्याचा ६७ वा स्थापना दिन उत्साहात साजरा.. महाराष्ट्र दिनी “समृद्ध गडचिरोली” घडविण्याचा संकल्प..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांनी “समृद्ध गडचिरोली” घडवण्याचा संकल्प व्यक्त करत विकास, शांतता...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!