Friday, September 4, 2026
Homeनागपूरनागपूरला अवकाळी पावसाने झोडपले; आज सकाळपासून पावसाच्या सरी..

नागपूरला अवकाळी पावसाने झोडपले; आज सकाळपासून पावसाच्या सरी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :- भारतीय हवामान विभागाकडून विदर्भातील विविध जिल्ह्यांमध्ये वादळी वारे,गारपीट आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा दिला असतांनाच आज,गुरुवार ३ एप्रिल रोजी सकाळपासूनच नागपूर शहरातील अनेक भागांत जोरदार पावसाच्या सरी बरसल्या.त्यातच काल बुधवारी रात्रीच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस पडल्याने नागपुरातील काही ठिकाणी मुख्य मार्गांवर झाडे कोलमडून पडली होती.ऐन उन्हाळ्यात अवकाळी पाऊस कोसळू लागल्याने आजारांमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.पुढील २४ तासांतही नागपूरसह बुलढाणा,अकोला,अमरावती,यवतमाळ,वाशीम,भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.अवकाळीचा फटका सर्वात जास्त शेतकरी बांधवांना बसणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

मोहफुलाची दारू नाही; तर पौष्टिक लाडू,चिक्की व विविध प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मोहफुलांचा अवैध मद्यनिर्मितीसाठी होणारा वापर रोखून त्यापासून पौष्टिक लाडू,चिक्की व विविध प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करण्याची सक्षम मूल्यसाखळी जिल्ह्यात उभारावी.महिला बचत गटांना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!