Wednesday, June 24, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज युनिव्हर्सल कॉन्व्हेंट तथा डेव्हिडकीर्ती इंटरनॅशनल पब्लिक स्कूलची प्रथम पालक सभा संपन्न..

देसाईगंज युनिव्हर्सल कॉन्व्हेंट तथा डेव्हिडकीर्ती इंटरनॅशनल पब्लिक स्कूलची प्रथम पालक सभा संपन्न..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज येथील युनिव्हर्सल कॉन्व्हेंट तथा डेव्हिडकीर्ती इंटरनॅशनल पब्लिक स्कूलची शिक्षक-पालक सभा काल,१४ सप्टेंबर रोजी संपन्न झाली असून सदर सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक पडवेकर तसेच  मुख्याध्यापक पंकज मेश्राम,मुख्यध्यापिका विशाखा ठवरे,प्रमुख पाहुणे म्हणून संदीप बुद्धे,नाकाडे सह पालकवर्ग उपस्थित होते.
शिक्षक-पालक सभेमध्ये प्रथम घटक चाचणी,तसेच या सत्रात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या नावांची घोषणा करण्यात आली. विध्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कशा प्रकारे साधता येईल याबद्दल मुख्याध्यापक यांनी पालकांसोबत चर्चा साधली व  पालकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करीत येण्याऱ्या कालावधीत विध्यार्थ्यांचा मनोबल वाढविण्यासाठी स्पर्धामध्ये भाग घ्यावे व यासाठी पालकांनी विध्यार्थ्यांचा मनोबल वाढवावा याबद्दल मार्गदर्शन केले.
पालक प्राधिनिधी म्हणुन आशिष कोसारे यांनी पालकांची बाजू मांडली.शिक्षक त्याचप्रमाणे शाळेची स्तुती करीत आणखी शाळेचा स्तर कसा उंचावू शकतो,याबद्दल मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षद सोनपिपरे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अनिकेत लोणारे यांनी केले.प्रसंगी सर्व शिक्षक वृंद कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाकडून दखल.. – तीन प्रगतशील शेतकऱ्यांना ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील तीन प्रगतशील शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाने दखल घेत सन २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षांसाठीचा प्रतिष्ठेचा 'वसंतराव नाईक शेतीनिष्ठ...

कर्जमाफीसाठी शेतकरी थेट बैलावर बसून पोहचला तहसील कार्यालयात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राज्यातील शेतकरी बांधवांचे २ लाखापर्यंत कर्जमाफ करण्यात येणार आहे; पण शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेला नाही. कर्जमाफीबाबत प्रशासनाकडून वा संबंधित...

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-एसटी अर्थात राज्य परिवहन महामंडळाच्या  कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ५३ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची घोषणा आज,मंगळवार २३ जून रोजी...

नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी निर्धारित मुदतीत वार्षिक विवरणपत्र सादर करण्याचे आवाहन.. – अन्यथा दहा हजाराचा दंड..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ पिरिऑडिकल्स (पीआरपी)अधिनियम,२०२३ अंतर्गत नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी आर्थिक वर्ष २०२४-२५ चे लेखापरीक्षित वार्षिक विवरणपत्र प्रेस...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!