Saturday, June 20, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज आदर्श कनिष्ठ महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांच्या हस्ते ध्वजारोहण...

देसाईगंज आदर्श कनिष्ठ महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांच्या हस्ते ध्वजारोहण…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली) :-नुतन शिक्षण प्रसारक मंडळ देसाईगंज (वडसा) हिन्दी भाषिक अल्पसंख्याक संस्था द्वारे संचालीत आदर्श इंग्लिश हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय देसाईगंज येथे शासनाच्या वतीने १३ ऑगष्ट ते १५ ऑगष्ट दरम्यान स्वातंत्र्याचा महोस्तव या अभियना अंतर्गत  “हर घर तिरंगा” उपक्रम रबविण्याच्या अनुषंगाने आज,दिनांक- १३ ऑगस्टला सकाळी ७.३० वाजता ध्वजारोहणाचा सोहळा संपन्न झाला.या वर्षीचे राष्ट्रीय ध्वज फडकविण्याचा बहुमान एचएससी फेब्रु.२०२४ परिक्षेमधे आदर्श कनिष्ठ महाविद्यालयातील प्रथम व तालुक्यामधून कला शाखेत तृतीय क्रमांक प्राप्त केलेला आदर्श कनिष्ठ महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थी  सिद्धार्थ ऋषी रामटेके याला मिळाले. ध्वजारोहण झाल्यानंतर मानवंदना,राष्ट्रगीत, राज्यगीत व प्रतिज्ञा म्हणून मोठ्या उत्साहात ध्वजारोहण सोहळा पार पाडण्यात आला.ध्वजारोहण सोहळ्याला
प्राचार्य तथा मुख्याध्यापक प्रा.डी.डी.शिंगाडे, उपमुख्याध्यापिका श्रीमती एस.पी. प्रधान,पर्यवेक्षिका श्रीमती डी. व्ही. चव्हाण,कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थीगण बहुसंखेने उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

खतरनाक कारनामा..! नीट परीक्षेच्या विद्यार्थ्याला चक्क परदेशातील दिले परीक्षा केंद्र..

उद्रेक न्युज वृत्त नागपूर :-काही कालावधीपासून पेपरफुटी तसेच शिक्षणाच्या आयचा घो होत असल्याने होतकरू विद्यार्थ्यांचे उज्वल भवितव्य धोक्यात येऊ लागले आहे.पालक वर्ग आपली मुले शिकून...

तीन तिघडा अन् काम बिघडा..! वन परिक्षेत्र अधिकारी,वनरक्षक व खाजगी इसम एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त गडचिरोली :-अनेकांना वाटतेय की,एखाद्या तिसऱ्याच व्यक्तींच्या माध्यमातून पैश्याची रक्कम घेतली,तर आपले नाव वा आपली करणी उजेडात येणार नाही.पण,लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तसला...

गडचिरोली जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांमुळे लक्षणीय पाणीसाठा निर्माण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात मागील दोन वर्षांत विविध योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे करण्यात आली आहेत.या कामांमुळे जिल्ह्यात लक्षणीय पाणीसाठा निर्माण झाला असून...

आता भाडेपट्ट्यावरील शासकीय जमिनींच्या अधिकार अभिलेखात असणार ‘महाराष्ट्र शासन’ कब्जेदार..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील भाडेपट्ट्याने प्रदान करण्यात आलेल्या शासकीय जमिनींच्या अधिकार अभिलेखातील नोंदी अधिक अचूक,पारदर्शक आणि एकसमान करण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.मुख्यमंत्री...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!