Saturday, October 17, 2026
Homeचंद्रपूरझाडीबोली साहित्य मंडळ गोंडपिपरी शाखेच्या वर्धापन दिनी पद्मश्री डॉ.परशुराम खुणे यांचा जाहीर...

झाडीबोली साहित्य मंडळ गोंडपिपरी शाखेच्या वर्धापन दिनी पद्मश्री डॉ.परशुराम खुणे यांचा जाहीर सत्कार

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

चंद्रपूर :- झाडीबोली साहित्य मंडळाच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात झाडीपट्टीतील ज्येष्ठ रंगकर्मी पद्मश्री डॉ.परशुराम खुणे यांचा जाहीर सत्कार करण्यात येणार असून सहा ज्येष्ठ कलावंतांचा सत्कार करण्यात येणार आहे.

झाडीबोली साहित्य मंडळ गोंडपिपरी शाखेचा वर्धापन दिन येत्या २६ मार्च रविवारला खैरे कुणबी समाज भवन येथे राजुरा निर्वाचन क्षेत्राचे आ.सुभाष धोटे तसेच प्रमुख पाहुणे यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.गोंडपिपरी तालुक्याला सांस्कृतिक वारसा लाभला असून तालुक्यातील ज्येष्ठ रंगकर्मी उद्धव नारनवरे तोहोगाव,राजेश्वर कोहपरे वढोली,पत्र सांगडे धाबा,झावरु फुलझेले बोरगाव,ओमाजी पाटील पिंपळकर विठ्ठलवाडा,दयानंद सिडाम गोंडपिपरी यांचा वर्धापनदिनी सत्कार करण्यात येणार आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विविध शिष्यवृत्तीसाठी एनएसपी व महाडीबीटी पोर्टलवर अर्ज नोंदणीचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या मॅट्रिकपूर्व व मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनांसाठी सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील अर्ज केंद्र शासनाच्या राष्ट्रीय...

बिलाच्या रकमेच्या १५ टक्के मोबदला म्हणून तीन लाख रुपयांच्या लाचेची मागणी; १ लाख २० हजार स्वीकारतांना ताब्यात.. -गडचिरोली जिल्ह्यातील स्विकृत नगरसेवकावर गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या अहेरी नगरपंचायतीतील एका ४० वर्षीय स्विकृत नगरसेवकाने नगरोत्थान योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या कामातील बिलाच्या रकमेच्या १५ टक्के मोबदला म्हणून ३ लाख...

प्रारूप मतदार यादीवरील दावे व हरकतींसाठी मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत(SIR)प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवर दावे व हरकती दाखल करण्याची मुदत २६ ऑक्टोंबर २०२६ पर्यंत...

देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू,तिघेजण जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  नांदेड :-जिल्ह्याच्या माहूर तालुक्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे.माहूर तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये डोंगरावर वसलेल्या रेणुका मातेच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या टेम्पोचा माहूर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!