Saturday, August 29, 2026
Homeचंद्रपूरचंद्रपुरातील डॉक्टरांचा बेमुदत संप...!

चंद्रपुरातील डॉक्टरांचा बेमुदत संप…!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

चंद्रपूर :- मेडिकल कॉलेज मधील निवासी डॉक्टर व सहाय्यक डॉक्टर यांना सेवा पुरविताना असुरक्षित वाटू लागले आहे.काही दिवसांपूर्वी कॉलेजमधील एका डॉक्टरला मारहाण झाली होती.तर काही डॉक्टरांना जिवघेण्या धमक्या मिळाल्या आहेत.रुग्णालयाच्या परिसरात रुग्णांचे नातेवाईक दारू पिऊन झोपतात, त्यामुळे त्याचा त्रास कर्मचाऱ्यांना होत आहे.

डॉक्टरांना मारहाण, शिवीगाळ तसेच रुग्णालय परिसरात महिला डॉक्टरांची छेडछाड होत असल्याचा गंभीर आरोप डॉक्टरांनी केला आहे.त्यामुळे येथील डॉक्टरांनी वैद्यकीय महाविद्यालयाप्रमाणे सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवणे,आपतकालीन विभागातील सायरन दुरुस्त करणे,बंद पडलेले इंटरकॉम दुरुस्त करणे, रुग्णालयाच्या आवारात वेळवेळी पेट्रोलिंग करणे, डॉक्टरांच्या निवासस्थानी रस्त्यांचे विद्युतीकरण करणे, रुग्णांच्या नातेवाईकांसाठी पास सिस्टीम सुरू करणे, सीसीटीव्ही सिस्टिम पुन्हा सुरू करणे या मागण्या करण्यात आल्या आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद शाळेत राखी मेकिंग स्पर्धा व रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात संपन्न.. -विद्यार्थ्यांनी देसाईगंज पोलिस बांधवांना राखी बांधून व्यक्त केली...

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या 'पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा जुनी वडसा' येथे आज,शनिवार २९ ऑगस्ट रोजी 'एक राखी देशाचे...

पोलीस दलात खळबळजनक घटना..! पोलीस उपनिरीक्षकाने धावत्या रेल्वे समोर घेतली उडी; घटनास्थळीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच १६ ऑगस्ट २०२६ रोजी नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील जनसंपर्क व अर्ज शाखेत कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक (एपीआय)यांनी शासकीय निवासस्थानी गळफास...

देसाईगंज तालुक्यात रोजगार हमीच्या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार.. – काम न करताच उचलली लाखो रुपयांची बिले..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्यात यंत्रणा स्तरावरून करण्यात आलेल्या रोजगार हमी योजनेच्या कामांमध्ये मोठा कथित भ्रष्टाचार झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.यात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या...

सर्व अन्न विक्रेते व्यावसायिकांना परवाना घेणे बंधनकारक.. – पाणीपुरी पासून ते चहा विक्रेते व इतर परवाना नसणाऱ्यांवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-अन्न व्यावसायिक विक्रेत्यांना व्यवसाय करण्यासाठी अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ चे कलम ३१ अंतर्गत परवाना घेणे किंवा नोंदणी प्रमाणपत्र घेणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!