Wednesday, August 26, 2026
Homeकोरचीकोरची तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मूलेटिपदिकसा येथे पारंपारिक पद्धतीने मुलांचा मेळावा..

कोरची तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मूलेटिपदिकसा येथे पारंपारिक पद्धतीने मुलांचा मेळावा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

संपादक/सत्यवान रामटेके

कोरची :- छत्तीसगड आणि महाराष्ट्र सिमेवर असलेली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मूलेटिपदिकसा येथे पारंपारिक पद्धतीने शाळा पूर्व तयारी मेळावा आयोजित करण्यात आला.सर्वप्रथम बैलगाडीवर भरती पात्र मूलांंना बसवून संपूर्ण गावात गावात प्रभातफेरी काढण्यात आली.यात गावातील सर्व मूले,महिला मंडळी,ग्रामपंचायत पदाधिकारी आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि सर्व सदस्य सहभागी झाले होते.गावातील प्रभातफेरी नंतर शाळेत शाळा पूर्व तयारी मेळावा आयोजित करण्यात आला.शैक्षणिक सत्र २०२३-२४ या वर्षात एकूण भरतीपात्र आठही विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.सर्वप्रथम विद्यार्थ्यांची वजन,ऊंची घेण्यात आली.त्यानंतर त्यांना चित्र दाखवून चित्रांची ओळख पटवून देण्यात आली.त्यानंतर लहान मोठ आखूड-लांब यातील फरक सांगण्यात आले.नंतर लांबदोरी,ऊडी,बाॅल फेकने इत्यादी खेळ घेण्यात आले.त्यानंतर सर्व विद्यार्थी आणि पालक यांना गोड जेवन देण्यात आले.सर्व स्मार्ट मातांना ऊन्हाळी सुट्यांमध्ये मूलांचा अभ्यास कसा करावा? हे सांगण्यात आले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक गिरवर,भारतसागर आणि शिक्षिका किरण ठाकरे,अंगणवाडी सेविका,गावातील सूशिक्षित मुले यांचे विशेष सहकार्य लाभले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी; दीड हजार खात्यात येण्यास सुरुवात..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेतील पात्र लाभार्थी महिलांसाठी शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने मोठा निर्णय घेत मागील जुलै महिन्याच्या प्रलंबित...

उद्याला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले गडचिरोली दौऱ्यावर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून)शिवेंद्रराजे भोंसले हे उद्या,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.या दौऱ्यात ते जिल्ह्यातील...

बापरे..! स्मशानभूमीत रात्रीच्या अंधारात अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार.. -मांत्रिक पळाला घटनास्थळावरून..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या कुही तालुक्यात एका अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार गाव नजीकच्या स्मशानभूमीत उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या...

कुरखेडा शहरात पैगंबर जन्मोत्सव विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-इस्लाम धर्माचे प्रवर्तक प्रेषीत मोहम्मद पैगंबर यांची १५०१ वी जयंती आज,बुधवार २६ ऑगस्ट रोजी कुरखेडा शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवित उत्साहात साजरी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!