Thursday, July 30, 2026
Homeचंद्रपूरकॉलेजमध्ये जाणाऱ्या तरुणी सोबत गैरवर्तन; गुन्हा दाखल..

कॉलेजमध्ये जाणाऱ्या तरुणी सोबत गैरवर्तन; गुन्हा दाखल..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-कॉलेजमध्ये जाणाऱ्या तरुणीचा पाठलाग करून गैरवर्तन करणे एका ४५ वर्षीय इसमास चांगलेच महागात पडले.प्रकरणी तरुणीने घटनेबाबत माहिती देत पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.त्यानुसार पोलिसांनी आरोपी अकबर जाफर खान वय ४५ वर्षे याच्या विरुद्ध कलम ७५ (१),७८(२) बीएनएस २०२३ अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.
माहितीनुसार,चंद्रपूर जिल्ह्याच्या बल्लारपूर शहरातील नवीन बस स्टॅण्ड येथे एका इसमाने कॉलेजमध्ये जाणाऱ्या तरुणी सोबत गैरवर्तन केले.सदर इसम तरुणीला पाहून हातवारे करत असे.दोन हफ्त्यापूर्वी तरुणी कॉलेजमध्ये जात असतांना नवीन
बस स्टॅण्ड येथे जवळ बसून हात पकडून चाय प्यायला चाल म्हणून बोलण्याचा प्रयत्न करीत होता.तसेच गुरूवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास बसमध्ये बसली असता,आरोपीने खिडकी जवळ जाऊन बोलण्याचा प्रयत्न करीत होता.सदर बाब तरुणीने वडीलांना सांगितली.त्यावरून वडिलांनी तरुणीला घेऊन पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल केली.घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक श्याम गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांसाठी; …अन्यथा एसटी बसची मिळणारी सवलत होणार बंद..!

उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड(NCMC)अनिवार्य करण्यात आले आहे. त्यानुसार,येत्या शनिवार...

देसाईगंज येथे स्काऊट-गाईड विषयावरील मार्गदर्शन व उजळणी वर्ग उत्साहात संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-भारत स्काऊट-गाईड्स जिल्हा कार्यालय गडचिरोली व जिल्हा परिषद शिक्षण विभाग (प्राथमिक/माध्यमिक)गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच राजर्षी शाहू महाराज नगर परिषद उच्च प्राथमिक...

आईसह दोन चिमुकल्या नदी व नाल्याच्या मधोमध अडकून पडल्या; धाडसी बचावकार्य..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यात काल बुधवारी दिवसभर सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे पामुलगौतम नदीसह परिसरातील नाल्यांना अचानक पूर आल्याने लाहेरी येथील एकाच कुटुंबातील तीन...

तुकाराम मुंढेंनी शाळा व्यवस्थापनावर सोपवली मोठी जबाबदारी; विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी विविध निर्णय..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या धडक कारवाईचे सत्र सुरू असतांनाच आता अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!