Friday, September 4, 2026
Homeचंद्रपूरकामाच्या बहाण्याने तरुणीला रिसॉर्टमध्ये नेले अन् कॉफीत गुंगीचे औषधी दिले.. - अत्याचार...

कामाच्या बहाण्याने तरुणीला रिसॉर्टमध्ये नेले अन् कॉफीत गुंगीचे औषधी दिले.. – अत्याचार करून नराधम आरोपी फरार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-एका तरुणीचा विश्वास संपादन करून तिला कामाच्या बहाण्याने ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या एका रिसॉर्टमध्ये नेले.रिसॉर्टमध्ये नेल्यानंतर पिण्यासाठी कॉफी बोलावली.मात्र,सदर तरुणीला देण्यात आलेल्या कॉफीमध्ये गुंगीचे औषध टाकून पिण्यासाठी दिले व अत्याचार केला.अशातच आरोपींकडून सततचा छळ होत असल्याने त्रस्त होऊन पीडित तरुणीने याबाबत वडिलांनी माहिती दिली.त्यांनी लगेच रामनगर पोलिस स्टेशन गाठून काल,मंगळवार ८ एप्रिलला तक्रार केली.तक्रारींच्या आधारावर तिघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.रामनगर पोलिसांनी भारतीय दंड संहिता,२०२३ च्या कलम ६४,११५ (२),३५१ (४) आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.तिघेही फरार असून,रामनगर पोलिस शोध घेत आहेत.
१८ फेब्रुवारी २०२५ रोजी आरोपी पीडितेला कामाच्या बहाण्याने घरून घेऊन गेला.दरम्यान,तिला ताडोबातील एका रिसॉर्टमध्ये नेले.यावेळी तिला दिलेल्या कॉफीमध्ये गुंगीचे औषध टाकले होते.ती कॉफी पिल्यानंतर त्या मुलीवर अत्याचार करण्यात आला.तसेच याबाबतची माहिती कुणाला दिली तर घरच्यांना जीवे मारण्याची धमकी दिली.त्यामुळे पीडित तरुणीने याबाबत कुणालाही सांगतले नाही. परंतु,वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून पोलिसांत तक्रार दाखल केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मोहफुलाची दारू नाही; तर पौष्टिक लाडू,चिक्की व विविध प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मोहफुलांचा अवैध मद्यनिर्मितीसाठी होणारा वापर रोखून त्यापासून पौष्टिक लाडू,चिक्की व विविध प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करण्याची सक्षम मूल्यसाखळी जिल्ह्यात उभारावी.महिला बचत गटांना...

आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!