Tuesday, September 29, 2026
Homeदेसाईगंजएकलपुर जंगल परिसरात वाघाने; म्हैस व गायीला केले ठार….- देसाईगंज तालुक्यातील घटना...

एकलपुर जंगल परिसरात वाघाने; म्हैस व गायीला केले ठार….- देसाईगंज तालुक्यातील घटना…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

मुख्य संपादक/सत्यवान रामटेके

देसाईगंज(गडचिरोली) :- देसाईगंज तालुक्याच्या एकलपुर जंगल परिसरात काल गुरुवार दिनांक- २३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास एकलपुर गावातील दोन शेतकरी बांधवांच्या म्हैस व गायीला वाघाने ठार केल्याची घटना घडली आहे.

सदर घडलेल्या घटनेत एकलपुर येथील आबाजी दुपारे यांच्या म्हशीला व मोतीराम नागमोती यांच्या गायीला वाघाने ठार केले आहे.सदर घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेऊन; घटनेचा पंचनामा वन क्षेत्र सहाय्यक के.वाय.कऱ्हाडे,वन विभागाचे कर्मचारी यांनी केला असून देसाईगंज तालुक्यातील एकलपुर, गांधीनगर,लाडज व इतर परिसरातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी असेही आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

चिवडा खाल्ल्यानंतर सात जणांना विषबाधा..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या वरोरा शहरातून आज,सोमवार २८ सप्टेंबरच्या दुपारी एक धक्कादायक घटना समोर आली. एका चिवडा सेंटरमधील चिवडा खाल्ल्यानंतर तब्बल सात जणांना विषबाधा...

माहिती अधिकार अर्जांवर निर्धारित मुदतीत व कायद्यातील तरतुदींनुसार कार्यवाही करावी- अप्पर जिल्हाधिकारी नितीन गावंडे

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या माहिती अधिकार अर्जांवर निर्धारित मुदतीत व कायद्यातील तरतुदींनुसार कार्यवाही करावी,असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी नितीन गावंडे यांनी केले. आंतरराष्ट्रीय माहिती...

गडचिरोली जिल्ह्यात मनाई आदेश लागू; मिरवणूक व सार्वजनिक कार्यक्रमांसाठी पूर्वपरवानगी आवश्यक..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महापुरुषांचे पुतळे विनापरवानगी बसविणे किंवा त्यांचे अनावरण करणे तसेच इतर बाबींवरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये,यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत...

सर्व शिधापत्रिकाधारकांसाठी देसाईगंज तालुक्यात ‘आधार सेवा संकल्प सेतू अभियान’.. – आज जुनी वडसा येथे विशेष शिबिराचे आयोजन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-पुरवठा विभाग,महाराष्ट्र शासन यांच्या वतीने देसाईगंज तालुक्यात सर्व शिधापत्रिका धारकांसाठी ‘आधार सेवा संकल्प सेतू अभियान’ सुरू करण्यात आले आहे.देसाईगंज तहसील कार्यालयाच्या तहसीलदार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!