Thursday, July 30, 2026
Homeगोंदियाआज पासून तीन दिवस प्रवासी रेल्वे गाड्या रद्द...

आज पासून तीन दिवस प्रवासी रेल्वे गाड्या रद्द…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर मंडळअंतर्गत गोंदिया-हिरडामाली,नागभीड-तलोदी रोड आणि ब्रम्हपुरी-नागभीड रेल्वे स्थानकादरम्यान नॉन इंटरलॉकिंगचे काम केले जात आहे.त्यामुळे गोंदिया-चांदाफोर्ट रेल्वे स्थानकावरून सुटणाऱ्या गाड्यांचे संचलन आज,गुरुवार ९ ते रविवार १२ जानेवारीदरम्यान बंद करण्यात आले.यात बल्लारशा-गोंदिया १० जानेवारीला,गोंदिया-वडसा ९ आणि १० जानेवारी रोजी चांदाफोर्ट-जबलपूर आणि जबलपूर-चांदाफोर्ट ९, १० आणि ११ जानेवारी रोजी,गोंदिया- बल्लारशा, ११ जानेवारी रोजी, गोंदिया-बल्लारशा आणि गोंदिया- बल्लारशा आणि ११ जानेवारी रोजी चांदाफोर्ट-गोंदिया आणि वडसा- चांदाफोर्ट या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.९ जानेवारी रोजी हैदराबादहून धावणारी गाडी क्रमांक हैदराबाद-रक्सोल एक्स्प्रेस ही बदललेल्या बल्लारशा-नागपूर-गोंदिया मार्गाने धावणार, तसेच १० जानेवारी रोजी दरबंगा येथून सुटणार दरबंगा सिकंदराबाद ही गोंदिया-नागपूर बल्लारशाकडे वळविण्यात आली आहे. १० जानेवारीला यशवंतपूरवरून सुटणारी यशवंतपूर-कोरबा (कोरबा एक्स्प्रेस) ही पण बल्लारशा नागपूर- गोंदिया मार्गे वळवण्यात आली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज गडचिरोली जिल्ह्यातील पुरामुळे २५ मार्ग बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नुकतेच दोन दिवसांपूर्वी नागपूरच्या  प्रादेशिक हवामान खात्याने गडचिरोली जिल्ह्यासाठी काल,बुधवार २९ जुलै रोजी रेड अलर्ट,तर आज गुरुवारसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला होता. त्यानुसार,जिल्ह्याच्या...

लाखो रुपयांचा विदेशी दारूसाठा जप्त; कार ठेवून पळाला आरोपी..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अवैधरीत्या दारूची वाहतूक करणाऱ्या कारचा पाठलाग करण्यात आला.दरम्यान,चालकाने पोलिसांना चकमा देण्याचा प्रयत्न केला खरी,पण त्याचा प्रयत्न...

ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांसाठी; …अन्यथा एसटी बसची मिळणारी सवलत होणार बंद..!

उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड(NCMC)अनिवार्य करण्यात आले आहे. त्यानुसार,येत्या शनिवार...

देसाईगंज येथे स्काऊट-गाईड विषयावरील मार्गदर्शन व उजळणी वर्ग उत्साहात संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-भारत स्काऊट-गाईड्स जिल्हा कार्यालय गडचिरोली व जिल्हा परिषद शिक्षण विभाग (प्राथमिक/माध्यमिक)गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच राजर्षी शाहू महाराज नगर परिषद उच्च प्राथमिक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!