Monday, May 25, 2026
Homeचंद्रपूरअन् सरपंच,उपसरपंच जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना देऊ लागले शिक्षणाचे धडे- चिमूर तालुक्याच्या...

अन् सरपंच,उपसरपंच जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना देऊ लागले शिक्षणाचे धडे- चिमूर तालुक्याच्या आंबोली गावातील उच्च शिक्षित युवक-युवतींनी घेतला पुढाकार

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

चंद्रपूर :- जिल्ह्यातीलचिमूर तालुक्यातील आंबोली गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सर्व शिक्षकवृंद १४ मार्च पासून जुनी पेन्शन लागू करण्यात यावी,याकरिता संपावर गेले असल्याने शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये; यासाठी आंबोली ग्रामपंचायतीच्या सरपंचा शालिनी दोतरे व उपसरपंच वैभव ठाकरे यांनी पुढाकार घेतला आहे. १४ मार्चपासूनच त्यांनी स्वतः विद्यार्थ्यांना शिक्षण देऊन शाळा सुरू केली आहे.गावातील उच्च शिक्षित युवक-युवतींनी स्वतः पुढाकार घेऊन शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे दिले जाते आहे.

जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी,यासाठी राज्यातील सर्वच विभागातील कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे.अशातच शाळेतील शिक्षकवृंद संपावर गेले असल्याने गावातील विद्यार्थ्यांचे ऐन परीक्षेच्या तोंडावर शैक्षणिक नुकसान होऊ नये व संपूर्ण वर्ष वाया जाता कामा नये; यासाठी गावातील होतकरू युवक,युवती व ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांना शैक्षणिक धडे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नागरिकांनो जीवाची काळजी घ्या; आजपासून नवतपाला सुरुवात.. – सर्वाधिक तापमानाचे नऊ दिवस..

उद्रेक न्युज वृत्त :-काही दिवसांपासून सूर्यदेवता विदर्भातील जीवसृष्टीवर कोपला की काय?अशी स्थिती निर्माण झाली आहे.सूर्य मोठ्या प्रमाणावर आग ओकू लागल्याने विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये उष्ण...

नागरिकांनी लोकशाही दिनात तक्रारी व निवेदने सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन  येत्या,सोमवार १ जून २०२६ रोजी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथील सभागृहात करण्यात आले आहे.जिल्ह्यातील नागरिकांनी...

देशात जनगणनेची प्रक्रिया सुरू झाली; पण ओबीसी समाजासाठी स्वतंत्र रकानाच नाही.. देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने उपविभागीय कार्यालयावर धडकणार ‘भव्य मोर्चा’..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):- "आमची संख्या,आमचा हक्क,आमचा सन्मान!" आणि "जनगणनेत स्वतंत्र कॉलम,आमचा हक्क!" अशी गगनभेदी गर्जना करत देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात...

रोजगार हमी योजनेच्या कायद्याची जागा घेणाऱ्या ‘व्हीबी-जी राम जी’ योजनेत १२५ दिवस काम देण्याची हमी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच कालावधीपासून सुरू असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-२००५ कायद्याची जागा आता 'विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजिविका...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!