Wednesday, August 26, 2026
Homeमुंबई५३ वर्षीय व्यक्तीने १६ तोड्याच्या सोन्याची केली चोरी; क्राईम पेट्रोल पाहून करायचा चोरी

५३ वर्षीय व्यक्तीने १६ तोड्याच्या सोन्याची केली चोरी; क्राईम पेट्रोल पाहून करायचा चोरी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

मुंबई:- एका जैन मंदिरात चोरीची घटना घडली.यावेळी चोराने एक नवी पद्धत अवलंबिली असून चोराने जैन उपासकाच्या वेशात जैन मंदिरातून सोने चोरी केले आहे.याप्रकरणी एका ५३ वर्षीय व्यक्तीला दिंडोशी परिसरातून अटक करण्यात आली आहे. आरोपीकडून पोलिसांनी सोन्याची प्लेट,१६० ग्रॅम वजनाचा सोन्याचा रॉड आणि एक स्कुटी जप्त करण्यात आली आहे.जप्त केलेल्या वस्तुंची एकूण किंमत सुमारे पाच लाख तीस हजार रुपये आहे.

मंदिरातील चोरीच्या वस्तू विकून मिळालेल्या पैशांतून आरोपी जुगार खेळायचा.आरोपी जैन मंदिरातून सोन्या-चांदीच्या पाट्या चोरी करायचा.क्राईम पेट्रोल कार्यक्रमापासून प्रेरित होऊन चोरी करत असल्याची कबुली आरोपीने दिली आहे.चोरट्याचे नाव भरत सुखराज दोशी असून तो रामचंद्र लेन,मालाड पश्चिम येथील रहिवासी असल्याची माहिती आहे.चोरट्याला पकडण्यासाठी पोलिसांनी १०० पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेजचा तपास केला.आरोपी जैन समाजाचा सदस्य म्हणून तसा पेहराव करतो आणि मुखवटा घालायचा.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उद्याला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले गडचिरोली दौऱ्यावर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून)शिवेंद्रराजे भोंसले हे उद्या,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.या दौऱ्यात ते जिल्ह्यातील...

बापरे..! स्मशानभूमीत रात्रीच्या अंधारात अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार.. -मांत्रिक पळाला घटनास्थळावरून..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या कुही तालुक्यात एका अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार गाव नजीकच्या स्मशानभूमीत उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या...

कुरखेडा शहरात पैगंबर जन्मोत्सव विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-इस्लाम धर्माचे प्रवर्तक प्रेषीत मोहम्मद पैगंबर यांची १५०१ वी जयंती आज,बुधवार २६ ऑगस्ट रोजी कुरखेडा शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवित उत्साहात साजरी...

आरोग्य सेवक व वरिष्ठ लिपिक एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्हा हिवताप कार्यालयातील आरोग्य सेवक व वरिष्ठ लिपिकाने नक्षल प्रोत्साहन भत्त्याचे एरियस बिल काढण्यासाठी लाचेची मागणी केल्याप्रकरणी गोंदियाच्या लाच लुचपत प्रतिबंधक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!