Thursday, June 25, 2026
Homeदेसाईगंज ४० वर्षीय इसम सहा दिवसांपासून बेपत्ता..-देसाईगंज तालुक्याच्या कसारी येथील रहिवासी..

 ४० वर्षीय इसम सहा दिवसांपासून बेपत्ता..-देसाईगंज तालुक्याच्या कसारी येथील रहिवासी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

देसाईगंज(गडचिरोली) :- देसाईगंज तालुक्याच्या कसारी येथील ४० वर्षीय इसम गेली सहा दिवसांपासून बेपत्ता आहे.नाजुक बुधाजी नेवारे रा.कसारी/मेंढा,ता.देसाईगंज,जि.गडचिरोली असे बेपत्ता झालेल्या इसमाचे नाव आहे.

सदर ईसम १३ जून रोजी दुपारी २ वाजे कुणालाही न सांगता घरून निघून गेला.कुटुंबीयांनी इकडे-तिकडे शोधाशोध केली.मात्र,कुठेही पत्ता न लागल्याने देसाईगंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.इसमाचा रंग काळा-सावळा,उंची ५ फूट ३ इंच असून कुणाला आढळून आल्यास ८३२९४७४२०८,९६०४६५३७१० या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा; शोधून देणाऱ्यास ५००० रुपयांचे बक्षिस देण्यात येईल असे कुटूंबियांनी कळविले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सावधान..! जिल्हा परिषद शाळांतील परिचर भरतीची सोशल मीडियावरील जाहिरात बनावट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सोशल मीडियावर जिल्हा परिषद शाळांमध्ये परिचर(Peon)पदभरतीसंदर्भात प्रसारित होत असलेली जाहिरात पूर्णपणे खोटी,बनावट आणि दिशाभूल करणारी असल्याचा अधिकृत खुलासा जिल्हा परिषदेचे मुख्य...

वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट बसवा; अन्यथा १ जुलैपासून दंडात्मक कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट(HSRP)बसविणे बंधनकारक केले आहे.या कामासाठी शासनाने...

बापरे..! जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नावाने बनावट प्रशासकीय मान्यतेचे आदेश.. – चक्क जिल्हाधिकाऱ्यांचे पोलीस अधीक्षकांना कारवाईचे पत्र..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा खनिज प्रतिष्ठान(डीएमएफ) गडचिरोली यांच्या नावाने बनावट प्रशासकीय मान्यता आदेश तयार करून प्रसारित करण्यात आल्याच्या गंभीर प्रकरणी गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा...

आता नागपूरचे नवे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सन-१९९७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी तथा राष्ट्रपती पदक सन्मानित 'धडाकेबाज' अधिकारी ५३ वर्षीय विश्वास नांगरे पाटील आता नागपूरचे नवे पोलिस आयुक्त असणार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!