Monday, September 7, 2026
Homeभंडारारेती घाटावर काम करतांना हृदयविकाराचा तीव्र झटका; मजुराचा मृत्यू..

रेती घाटावर काम करतांना हृदयविकाराचा तीव्र झटका; मजुराचा मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-रेती घाटावर काम करतांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने ४१ वर्षीय मजुराचा मृत्यू झाल्याची घटना काल,गुरुवारी तुमसर तालुक्यातील उमरवाडा येथील शासकीय रेती डेपोवर उघडकीस आली.शंकर उईके वय ४१ वर्षे रा.खात,जि.नागपूर असे मृत पावलेल्या मजुराचे नाव आहे.
सदरची घटना गुरुवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली.शंकर उईके हे उमरवाडा येथील शासकीय रेती डेपोत मजूर म्हणून काम करीत होते.काल,गुरुवारी ६ मार्चच्या सकाळी १० च्या सुमारास त्यांची अचानक प्रकृती बिघडली.अस्वस्थामुळे उपस्थित सहकाऱ्यांनी त्यांना तत्काळ रुग्णालयात नेले.मात्र तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मावळली होती.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले असल्याची माहिती आहे.सध्या स्थितीत उन्हाळा कडकु लागला आहे.उन्हात काम करणाऱ्यांच्या जीवाची लाही होत असते.त्यामुळे उन्हा-तान्हात काम करणाऱ्या मजुरांनी जीवाची काळजी घेणे आवश्यक आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मध्यरात्री तरुणाचा धारदार शस्त्राने खून..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २५ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याची घटना नागपूर शहराच्या सीताबर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आमदार निवासस्थानाजवळील एका गल्लीत मध्यरात्रीच्या...

सर्जा-राजाप्रती कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या सणावर महागाईचे सावट..

उद्रेक न्युज वृत्त :-शेतकरी बांधवांच्या सुख-दुःखात वर्षभर खांद्याला-खांदा लावून राबणाऱ्या सर्जा-राजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा बैलपोळा सण अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे.मात्र,यंदा पोळ्याच्या उत्साहावर...

मॉन्सूनचा प्रभाव कमी; आजपासून सूर्य आग ओकण्याच्या तयारीत..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-काही दिवसांपूर्वी विदर्भात सक्रिय असलेला मान्सून परतीच्या मार्गावर असल्याने आज,सोमवार ७ सप्टेंबरपासून सूर्य आग ओकून तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता प्रादेशिक...

माजी सरपंचांनाच प्रशासक म्हणून कायम ठेवण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील सुमारे १४ हजार २३४ ग्रामपंचायतींवर तत्कालीन सरपंच हे प्रशासक म्हणून नेमण्यात आले होते.अश्यातच माजी सरपंचांच्या सहा महिन्यांच्या काही प्रशासक पदाची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!