Tuesday, July 14, 2026
Homeभंडाराराज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा भंडारा जिल्हा दौऱ्यावर..

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा भंडारा जिल्हा दौऱ्यावर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

भंडारा :-येत्या,मंगळवार १७ फेब्रुवारी रोजी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहेत.या दौऱ्यात महिलांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी जिल्हा नियोजन भवन येथे सकाळी ११ वाजता विशेष जनसुनावणीचे आयोजन करण्यात आले आहे.या जनसुनावणीच्या माध्यमातून जिल्ह्यातील पीडित महिलांना आपले प्रश्न थेट आयोगासमोर मांडता येणार आहेत.यावेळी महिलांच्या विविध समस्यांवर निर्णय घेण्यात येणार आहे.या सुनावणीसाठी जिल्ह्यातील पीडित महिलांना कोणतीही पूर्वसूचना न देता प्रत्यक्ष उपस्थित राहता येईल.महिला त्यांच्या मालमत्ताविषयक तक्रारी,कौटुंबिक हिंसाचार किंवा इतर कायदेशीर समस्यांविषयीची प्रकरणे लेखी स्वरूपात आयोगापुढे सादर करू शकतील.महिलांच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांना न्याय मिळवून देण्याच्या उद्देशाने या सुनावणीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अरुण बांदुरकर यांनी दिली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महत्त्वपूर्ण निर्णय..चंद्रपूर डाक विभागातून विभाजन होऊन आता गडचिरोली स्वतंत्र डाक विभाग..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत डाक विभागाने चंद्रपूर डाक विभागातून गडचिरोली डाक विभागाचे प्रशासकीय विभाजन करण्याची अधिकृत घोषणा केली आहे.या...

पदाचा दुरुपयोग; चार लाखाची झाडे विकली एक लाखात,सरपंच अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काहीजण एखाद्या पदावर विराजमान झाले की,स्वतःला मोठे पदाधिकारी समजून मनमर्जीने निर्णय घेण्याचा सपाटा चालवतांना दिसून येतात.पण,आपल्या मागची पार्श्वभूमी काय होती आणि...

आता भेसळयुक्त आणि दूषित अन्नाची एकाच तक्रारीवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण म्हणजेच एफएसएसएआयने भेसळयुक्त आणि दूषित अन्नावर कारवाई करण्यासाठी 'फूड सेफ्टी कनेक्ट' ॲप सुरू केले आहे.या...

वसतिगृहातील गंभीर अनियमिततेवर आमदार मसराम संतप्त.. – आरमोरी येथील वसतिगृहांची प्रत्यक्ष पाहणी..

उद्रेक न्युज वृत्त  आरमोरी(गडचिरोली):-आरमोरी शहरातील शासकीय आदिवासी मुला-मुलींच्या वसतिगृहास आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी अचानकपणे भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता वसतिगृहातील अनेक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!