Sunday, September 13, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला शहराध्यक्षपदी द्रौपदी सुखदेवे तर शहर कार्याध्यक्ष पदी...

देसाईगंज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला शहराध्यक्षपदी द्रौपदी सुखदेवे तर शहर कार्याध्यक्ष पदी सपना आत्राम यांची नियुक्ती..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी(अजित पवार गट)गडचिरोलीच्या जिल्हा अध्यक्ष डॉ.सोनाली कोवे यांच्या आदेशानुसार जिल्हा महिला कार्याध्यक्ष ऋषाली भोयर यांनी देसाईगंज महिला शहर अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादीच्या जेष्ठ कार्यकर्त्यां द्रौपदी दिगंबर सुखदेवे,तर शहर कार्याध्यक्ष म्हणून सामाजिक कार्यकर्त्या सपना आत्राम यांची नियुक्ती केली आहे.त्यांची नियुक्ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष,माजी मंत्री तथा आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले आहे.यावेळी गडचिरोली जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, प्रदेश उपाध्यक्ष नाना नाकाडे,प्रदेश सरचिटणीस युनूस शेख,माजी आमदार रामकृष्ण मडावी,विधानसभा अध्यक्ष किशोर तलमले,विधानसभा कार्याध्यक्ष सुनील नंदनवार, अल्पसंख्यांकचे जिल्हा अध्यक्ष हाजी आरिफ पटेल यांचेसह पदाधिकारी उपस्थित होते.नियुक्तीचे श्रेय देसाईगंज तालुकाध्यक्ष संजय साळवे,शहर अध्यक्ष लतीफ शेख,जिल्हा उपाध्यक्ष शैलेश पोटवार, तालुका कार्याध्यक्ष मनोज तलमले यांना दिले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कर्जमुक्ती योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील यादी गावपातळीवर प्रसिद्ध.. – गडचिरोली जिल्ह्यातील आतापर्यंत ४ हजार ३७१ शेतकऱ्यांच्या खात्यात २५ कोटी रुपये जमा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्य शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६’च्या दुसऱ्या टप्प्यात गडचिरोली जिल्ह्यातील ३ हजार ६१० शेतकरी पात्र ठरले आहेत.पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा...

सासऱ्याने केला सुनेचा खून अन् स्वतःच मारली विहिरीत उडी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या यशोधरानगर पोलिस ठाणे हद्दीच्या पिवळी नदी परिसरातील पाहुणे ले-आऊटमध्ये एक खळबळ उडवणारी घटना आज,शनिवार १२ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस...

राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता; दोन दिवस पावसाचे..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.पुढील दोन दिवस राज्यातील विविध भागात पावसाची तीव्रता कायम राहणार...

नोकरीचे खोटे नियुक्तीपत्र दाखवून दोन महिलांची फसवणूक; दोघांवर गुन्हे दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-मंत्रालयात चांगली ओळख असल्याची बतावणी करून सरकारी रुग्णालयात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत दोन महिलांची तब्बल १३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!