Sunday, July 26, 2026
Homeगडचिरोलीआज गडचिरोली जिल्ह्यातील पुरामुळे बंद झालेले मार्ग.. -आरमोरीच्या देऊळगाव परिसरात सर्वात जास्त...

आज गडचिरोली जिल्ह्यातील पुरामुळे बंद झालेले मार्ग.. -आरमोरीच्या देऊळगाव परिसरात सर्वात जास्त पावसाची नोंद..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-पाऊस तीन ते चार दिवस थांबेल,याची शास्वती कमीच म्हणावी लागेल.जोपर्यंत पूर येणार नाही तो पर्यंत तरी थांबा देईल,असे वाटत नाही.कारण मागच्या कालावधीत पडलेला पाऊस सरळ पूर आल्याबरोबर स्टॉप झाला होता.आता जिल्ह्यासह विदर्भात पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली आहे.काल शुक्रवारी जिल्ह्याच्या आरमोरी तालुक्यातील देऊळगाव परिसरात सर्वात जास्त पावसाची नोंद करण्यात आली आहे.देऊळगाव परिसरात ११८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. अश्यातच पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यातील आज, शनिवार २६ जुलै रोजी अद्याप चार मार्ग पुरामुळे बंद असून सतत पाऊस पडत राहिल्यास आणखी मार्ग बंद पडू शकतात.यात
१.सिरोंचा असरअली जगदलपूर रस्ता राष्ट्रीय महामार्ग-63 (वडधम गावादरम्यान) (हलक्या वाहनाकरिता वाहतूक सुरू आहे.जड वाहतूक बंद) तालुका-सिरोंचा
२.अहेरी वटरा रस्ता राज्यमार्ग ३७०(वटरा नाला)तालुका-अहेरी
३.कढोली ते उराडी रस्ता प्रजिमा-७,तालुका-कुरखेडा
४.तळेगाव पलसगड चारभट्टी रस्ता प्रजिमा-४६ तालुका-कुरखेडा
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शेतकरी कर्जमाफी योजना; गडचिरोली जिल्ह्यातील २ हजार ५३९ शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्य शासनाच्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या शासनाकडून प्राप्त झाल्यानंतर २५ जुलै २०२६ रोजी...

शेतातील सागवानाची ५०० झाडे जळून खाक; विद्युत वितरण कंपनीला ग्राहक आयोगाचा दणका..

उद्रेक न्युज वृत्त :-यवतमाळ जिल्ह्यातील नागरिक आपल्या न्याय हक्काचा लढा नेहमी लढतांना दिसून येतात.ग्राहक तक्रार निवारण आयोगात धाव घेत शेतकरी साहित्यातील त्रुटी असोत वा...

अखेर विद्यार्थी आंदोलनाचा मोठा विजय; केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा.

उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांपासून राजधानीतील जंतर-मंतर येथे नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आज...

नशामुक्त युवा विकसित भारत’ अभियानांतर्गत जिल्हास्तरीय विविध स्पर्धांचे आयोजन.. – विजेत्या स्पर्धकांना जिल्हास्तरीय पारितोषिकांसह राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या मेरा युवा भारत(MY Bharat) उपक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या "नशामुक्त युवा विकसित भारत" या राष्ट्रव्यापी अभियानाच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!