Wednesday, July 29, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंजचे डॉ.संजय मेश्राम यांना वाणिज्य क्षेत्रात आचार्य पदवी(पीएचडी) बहाल..

देसाईगंजचे डॉ.संजय मेश्राम यांना वाणिज्य क्षेत्रात आचार्य पदवी(पीएचडी) बहाल..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या माता वार्ड(आंबेडकर वार्ड) येथील डॉ.संजय भास्कर मेश्राम यांना संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातर्फे काल,रविवार २३ फेब्रुवारी रोजी अमरावती येथील  विद्यापिठात आयोजित ४१ व्या दीक्षांत समारंभात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आचार्य पदवी(पीएचडी) बहाल करण्यात आली.
डॉ.संजय मेश्राम यांनी वर्ष २००८ ते २०१८ या कालखंडात गडचिरोली जिल्ह्याच्या विकासातील आर्थिक समस्या व औद्योगिक स्थितीचे विषयावर विश्लेषणात्मक अध्ययन केले होते.त्यानुसार
व्यवसाय व्यवस्थापन(Bussiness Management)या विषयातील वाणिज्य आणि व्यवस्थापन क्षेत्रात मेश्राम यांना आचार्य (Ph.D)पदवी बहाल करण्यात आली.अमरावती विद्यापीठात पार पडलेल्या दीक्षांत समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन,सर्वोच्य न्यायालयाचे न्यायाधिश भूषण गवई,विद्यापीठाचे कुलगुरू तथा इतर मान्यवर उपस्थित होते.यशाचे श्रेय डॉ.संजय मेश्राम यांनी आई-वडील,मार्गदर्शक डॉ.गोंडाणे,डॉ.वर्षा सुखदेवे,गुरुजन मारोती जांभूळकर,अनिल बोरकर,शिक्षक संतोष शेंडे तसेच सर्व मित्र मंडळीना दीले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मुसळधार पावसाचा इशारा; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली/नागपूर :-भारतीय हवामान विभागाच्या नागपूर प्रादेशिक केंद्राने गडचिरोली जिल्ह्यासाठी उद्या,बुधवार २९ जुलै रोजी रेड अलर्ट तर ३० जुलै रोजी ऑरेंज अलर्ट जारी...

उद्यापासून राज्याच्या विविध भागात वाढणार पावसाचा जोर; नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या एका कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांत उद्या,बुधवार २९ जुलै ते ३१ जुलैदरम्यान पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज...

पुलाचा कठडा तोडून कालव्यात कोसळली कार; एकाचा जागीच मृत्यू,तर तिघेजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-मुलगा व सुनेसोबत नातवाच्या भेटीसाठी गेलेल्या एका वृद्धेची नातवाची भेट ही अखेरची ठरल्याची घटना गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा-आमगाव मार्गावरील हरदोली गावाजवळील पुलाजवळ...

आता १० रुपये व २० रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार चलनात.. – जुन्या कागदी नोटा बंद होणार काय?

उद्रेक न्युज वृत्त :-कागदी नोटांचा वापर अनेक ठिकाणी केला जातो.विशेषतः भाजीपाला,प्रवास आणि दैनंदिन खरेदीत कागदी नोटांचा वापर सातत्याने होत असल्याने कागदी नोटा खूप लवकर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!