- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-बिहारच्या भागलपूर येथील एका कार्यक्रमातून आज,सोमवार २४ फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी किसान सन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांना १९ वा हप्ता जारी करीत आहेत.या अंतर्गत,सुमारे २२ हजार कोटी रुपये हस्तांतरित करणार आहेत.
थेट प्रसारण👇
- Advertisement -

