Saturday, May 2, 2026
Homeचंद्रपूरचंद्रपुरात घातला गंडा अन् गडचिरोली येथे अडकला.. - ऑनलाइन पेमेंटचे बनावट स्क्रीन...

चंद्रपुरात घातला गंडा अन् गडचिरोली येथे अडकला.. – ऑनलाइन पेमेंटचे बनावट स्क्रीन शॉट प्रकरण..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-ऑनलाईन पेमेंट म्हणता-म्हणता एका उच्च शिक्षित तरुणाने शक्कल लढवीत चक्क ऑनलाइन पेमेंटचे बनावट स्क्रीन शॉट दाखवून डिलिव्हिरी बॉय,मोबाइल दुकान चालक व एका ज्वेलर्सला तब्बल एक लाखाने चुना लावल्याचा प्रकार चंद्रपूर शहरात उघडकीस आला आहे.याप्रकरणी शहर पोलिसांनी आरोपी साद नामक तरुणास गडचिरोली येथून अटक केली आहे.
३१ ऑगस्ट रोजी चेतन सोनवाने हा डिलिव्हरी बॉय ऑनलाइन बुकिंग केलेला मोबाइल सादला देण्यासाठी एकोरी वॉर्ड येथे गेला.यावेळी सादने फेक पेमेंट
ॲपचा वापर करून मोबाइलचे २४ हजार ११६ रुपये पेमेंट केल्याचा स्क्रीन शॉट दाखवला.दरम्यान काही वेळाने ते पैसे कंपनीत पोहोचलेच नसल्यासे सोनवाने यांच्या लक्षात आले.त्याने फोन करून सादला विचारणा केली असता,पेमेंट केले असे सांगून ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता.त्यामुळे सोनवाने याने याबाबतची तक्रार शहर पोलिसात केली.आरोपी हा तांत्रिक विभागातून बीसीए केलेला उच्चशिक्षित तरुण आहे.तश्याच प्रकारची फसवणूक करीत मोबाइल दुकान चालक व एका ज्वेलर्स सोबतही ठगबाजी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या नावात आईचे नाव अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-आईच्या योगदानाला विशेष सन्मान देण्यासाठी,लिंग समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सामाजिक समतोल राखण्यासाठी आता महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या ओळखीच्या पद्धतीत महत्त्वपूर्ण बदल...

सहपालकमंत्र्यांच्या हस्ते बचत गटाच्या सहा महिला प्रभागसंघांना फिरत्या रेस्टॉरंटचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील ग्रामीण महिलांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांना सन्मानाने जगण्यासाठी 'उमेद' अभियान आणि जिल्हा प्रशासनाने एक अभिनव पाऊल उचलले आहे.महाराष्ट्र दिनाचे औचित्य...

माय-लेकीने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बाळ जन्माला येताच मृत पावल्याने धक्क्यातून सावरण्यासाठी आईकडे राहायला गेलेल्या मुलीने आणि तिच्या आईने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना...

मोठा अनर्थ टळला; चक्क धावत्या बसचे चाक निघाल्याने प्रवाशांमध्ये खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कधीकाळी धावती बस अचानकपणे बंद पडते, तर कधी गाडीच्या वरचा छप्परच उडून जातो.पावसात तर काही बसेसमध्ये चक्क छतावरून पाणी गळायला लागतो.अश्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!