Wednesday, September 2, 2026
Homeनागपूरएकाच महिन्यात दुसऱ्यांदा नागपूर विमानतळ बॉम्बने उडविण्याची धमकी…

एकाच महिन्यात दुसऱ्यांदा नागपूर विमानतळ बॉम्बने उडविण्याची धमकी…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

नागपूर :- नागपुरातील डॉ.बाबासाहेब आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळ एकाच महिन्यात दुसऱ्यांदा पुन्हा एकदा बॉम्बने उडविणार असल्याच्या धमकीचा ईमेल आला आहे.या धमकीमुळे आज,मंगळवार ला डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढून कसून तपासणी केली गेली. एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात एएआयला पुन्हा बॉम्बची धमकी मिळाल्याने ही खळबळ माजली.

हा ईमेल प्राप्त झाल्यानंतर विमानतळावरील सुरक्षा वाढविण्यात आली असून,ये-जा करणाऱ्या प्रवाशांची, सोडण्यासाठी येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे.क्यूआरटी,बीडीएस यंत्रणा २४ तास अलर्टवर ठेवण्यात आली आहे.

गेले काही दिवसात नागपूरसह देशातील इतरही विमानतळांना उडविण्याच्या धमक्या देण्यात आल्या आहेत.अशा प्रकारचा ईमेल प्राप्त होण्याची गेल्या दोन महिन्यातील ही तिसरी घटना आहे.यापूर्वी देखील देशातील ४० विमानतळांना उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे.या धमकीनंतर सर्व एअर पोर्टसवर सिक्युरिटी अलर्ट दिला गेला होता.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

फिरत असतांनाच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-प्रकृती निरोगी राहण्यासाठी नियमित सकाळी फिरायला जाणे व जिम करणे,अशी दिनचर्या सुरू केलेली असतांनाच घराबाहेर पडलेल्या एका अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू...

ग्रामसेवकांची वर्षातून केवळ एकच संवैधानिक ग्रामसभा घेण्याची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्याच्या शिवरे दिगर येथे १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास ग्रामसभे दरम्यान झालेल्या गोंधळ व दबावामुळे...

जागतिक नारळ दिन विशेष..! नारळ लागवड; शाश्वत उत्पन्नाचा ‘कल्पवृक्ष’..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आज बुधवार २ सप्टेंबर दरवर्षी २ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक नारळ दिन’ म्हणून साजरा केला जातो. नारळाच्या झाडाचा जवळपास प्रत्येक भाग उपयोगात...

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!