Thursday, April 16, 2026
Homeदेसाईगंजउद्याला देसाईगंज नगरीत आमदार रामदास मसराम यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रम..

उद्याला देसाईगंज नगरीत आमदार रामदास मसराम यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रम..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-येत्या,शुक्रवार २२ ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांचे कैवारी तथा गोर-गरीब सर्वसामान्य जनतेच्या मनात घर करणारे आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांचा ५७ वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.तत्पूर्वी उद्या,गुरुवार २१ ऑगस्टला सकाळच्या सुमारास आमदार मसराम यांच्या वाढदिवस दिनाचे औचित्य साधून देसाईगंज शहरात तालुका काँग्रेस कमिटी देसाईगंज तथा आमदार रामदास मसराम मित्रपरिवार यांच्या वतीने विविध समाजोपयोगी  उपक्रम राबविण्यात येत आहेत.यात सकाळी ९ वाजे आमदार मसराम जनसंपर्क कार्यालयासमोर वृक्षारोपण कार्यक्रम,सकाळी १० वाजता ग्रामीण रुग्णालय देसाईगंज येथे रुग्णांना फळवाटप कार्यक्रम, सकाळी ११ वाजता माता मंदिर सभागृह माता वॉर्ड देसाईगंज या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले असल्याने सर्व नागरिक, युवक,कार्यकर्ते तथा सर्व पदाधिकाऱ्यांनी सहभाग दर्शवावा; असे तालुका काँग्रेस कमिटी देसाईगंज तथा आमदार रामदास मसराम मित्रपरिवार यांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता खतांचा साठा उपलब्ध होण्याच्या चोवीस तास आधीच माहिती सार्वजनिक करणे बंधनकारक.. – प्रत्येक खत विक्रेत्याकडे लक्ष ठेवण्यासाठी सहाय्यक कृषी अधिकारी व उपकृषी अधिकाऱ्यांची...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-खरीप हंगाम जवळ येत असतांना शेतकऱ्यांना वेळेवर आणि रास्त दरात खत उपलब्ध व्हावे तसेच कृत्रिम टंचाई व काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने...

आज राज्याच्या पर्यावरण,वातावरणीय बदल व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे चंद्रपुरात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राज्याच्या पर्यावरण,वातावरणीय बदल व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे ह्या आज,गुरुवार १६ एप्रिल रोजी चंद्रपूर दौऱ्यावर असणार असून आज सकाळी अकरा वाजता...

उष्णतेची लाट; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी,प्राथमिक व माध्यमिक शाळा राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-राज्याच्या विविध भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे.भारतीय हवामान विभागाने आज,बुधवार १५ एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्यास उष्णतेचा 'यलो अलर्ट' जाहीर केला होता.अश्यातच...

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १६ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!