Monday, July 27, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआता विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी राज्यातील सर्व शाळांचे केले जाणार सुरक्षा ऑडिट..

आता विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी राज्यातील सर्व शाळांचे केले जाणार सुरक्षा ऑडिट..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी मोठे पाऊल उचलत आता महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळांचे सुरक्षा ऑडिट केले जाणार असल्याचे शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी एका उच्चस्तरीय बैठकीत बोलतांना स्पष्ट केले.विशेष म्हणजे,काल शुक्रवारी राजस्थानच्या झालावाड जिल्ह्यातील पिपलोडी गावात सकाळच्या सुमारास शाळेत प्रार्थना सुरू असतांनाच शाळेच्या इमारतीचे छत अचानक कोसळल्याने शाळेतील सात मुलांचा मृत्यू झाला होता.या पार्श्वभूमीवर,महाराष्ट्र सरकारने सुरक्षेच्या दृष्टीने पावले उचलत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी कंबर कसली आहे.
बैठकीत राज्यातील सर्व सरकारी शाळांचे सुरक्षा ऑडिट करण्याचे व धोकादायक इमारतींना तातडीने निधी देण्याचे निर्देश दिले आहेत.राजस्थानमधील घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक घेतली.राज्यात सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर शाळांच्या इमारतींच्या सद्यस्थितीचा आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला.राजस्थानसारखी दुर्दैवी घटना महाराष्ट्रात घडू नये,यासाठी सर्वतोपरी काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी अधिकाऱ्यांना केले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाघोबाची दहशत; तब्बल दहा गावात ‘हाय अलर्ट’..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या सेलू,वर्धा व इतर तालुक्यातील परिसरात तीन वर्षे वयोगटातील तरुण नर वाघोबाची भ्रमंती सुरू असल्याने तब्बल दहा गावात वन विभागाच्या वतीने...

पुढील दोन दिवस पावसाचे; तर आज सात जिल्ह्यात वादळी पाऊस..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-पूर्वी उन्हाळा,पावसाळा व हिवाळा ठरलेल्या मोसमातील महिन्यांतच 'मी आलोय' म्हणायचा.मात्र, गेल्या काही कालावधीपासून नैसर्गिक चक्राच्या बदलांमुळे ऐन पावसाळ्यात पाऊस कधी पडणार...

तरुणाईचा धसका..! पेपरफुटीवर कठोरता आणण्यासाठी आज सादर होणार परीक्षा सुधारणा विधेयक..

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या दिल्लीत संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून देशभरातील विद्यार्थ्यांची नाराजी दूर करण्यासाठी केंद्र सरकारने शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासोबतच राष्ट्रीय परीक्षा...

पट्टेदार वाघाची दहशत कायम; गर्भार गायीला केले ठार..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-दहा दिवसांपूर्वीच पट्टेदार वाघाने एका  म्हशीवर हल्ला करून ठार केल्याची घटना ताजी असतांनाच आता पुन्हा एका गर्भार गायीवर पट्टेदार वाघाने हल्ला...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!