Tuesday, September 1, 2026
Homeभंडाराअवघ्या चार दिवसांवर लग्न अन् तरुणाने आजच संपवली जीवनयात्रा..

अवघ्या चार दिवसांवर लग्न अन् तरुणाने आजच संपवली जीवनयात्रा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यात आज, गुरुवार १२ मार्च रोजी एक धक्कादायक घटना उघडकीस आली. अवघ्या चार दिवसांवर लग्न असतांनाच एका २६ वर्षीय तरुणाने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.राजेश अविनाश भेंडारकर वय २६ वर्षे,रा.परसोडी/पाऊळदौना, ता.लाखांदूर,जि.भंडारा असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून तो चंद्रपूर जिल्ह्याच्या एका सिमेंट कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होता.विशेष म्हणजे,राजेशचा विवाह हा येत्या,सोमवार १६ मार्च रोजी होणार होता.तत्पूर्वीच त्याने टोकाचे पाऊल उचलले.
राजेशने घराशेजारील शेताच्या बांधावर असलेल्या आंब्याच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली.आज सकाळच्या सुमारास एका महिलेस राजेश फासावर लटकलेल्या अवस्थेत दिसून आल्याने सदरची घटना सर्वत्र उघडकीस आली.मृतक राजेशने आत्महत्या कां केली?अद्याप गुलदस्त्यात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

एकल महिला सर्वेक्षणात नाव न समाविष्ट झालेल्या महिलांना नाव नोंदविण्याची संधी- देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतिश चौधरी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने देसाईगंज शहरातील एकल प्रकारातील महिलांचे सर्वेक्षण संबंधित वार्डातील महिला बचत गटांच्या सदस्यांच्या माध्यमातून...

सलग २४ तास हस्तलेखनाचा अनोखा राष्ट्रीय विक्रम.. चंद्रपूरच्या वैष्णवी मांडवकरची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-चंद्रपूरची गुणी कन्या वैष्णवी विश्र्वंभर मांडवकर हिने सलग २४ तास अखंड हस्तलेखन (Handwriting)करून 'सांगितिक वारसा आणि कौटुंबिक प्रवास' हे ८३ पानांचे...

खत उत्पादक कंपनी अथवा विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना गरज नसलेल्या निविष्ठांची खरेदी करण्याची सक्ती करू नये- कृषी विभाग -सक्ती अथवा जादा दराने विक्रीबाबत तक्रार नोंदविण्याचे...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर रास्त दरात आणि पुरेशा प्रमाणात खते व निविष्ठा उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाकडून नियमित नियंत्रण व तपासणी करण्यात...

पॅकेजिंगचा झोल; एक्सपायरी डेट बदलून पुन्हा बाजारात विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश.. -तब्बल ७५ लाखांहून अधिक किंमतीचा मुदतबाह्य साठा जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दुकानात पॉकीटामध्ये मिळणारे विविध अन्न पदार्थ चवदार म्हणून आपण मोठ्या आवडीने खात असतो.प्रत्येक पॉकीटांवर सुरक्षित अन्नपदार्थांच्या चविंसाठी विशिष्ट कालमर्यादा नमूद केलेली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!