Sunday, April 19, 2026
Homeदेसाईगंजअरततोंडी येथील वयोवृद्ध बेपत्ता…-देसाईगंज शहरात आले होते कामासाठी….

अरततोंडी येथील वयोवृद्ध बेपत्ता…-देसाईगंज शहरात आले होते कामासाठी….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

देसाईगंज(गडचिरोली) :- देसाईगंज शहरात काही कामानिमित्त आलेले रामदास सोमाजी शहारे वय ६० वर्षे रा.अरततोंडी,ता.अर्जुनी/मोरगांव,जिल्हा-गोंदिया येथील रहिवासी असलेले वयोवृद्ध देसाईगंज येथुन बेपत्ता झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

रामदास शहारे मागील महिन्याच्या दिनांक- १२ ऑक्टोंबर २०२३ रोजी स्व-गावाहून देसाईगंज शहरामध्ये काही कामासाठी आले होते.शहरात येऊन, त्यादिवशी ते घरी परतले नसल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली.मात्र त्यांचा कुठेही थांगपत्ता लागला नसल्याने कुटुंबीयांनी देसाईगंज पोलीस ठाण्यात मर्ग दाखल केला आहे.शहारे हे थोडे वेडसर स्वरूपाचे असून वर्ण काळा-सावळा,चेहऱ्यावर सफेद दाडी आहे.गेली २१ दिवसांपासून त्यांचा थांगपत्ता अद्यापही लागलेला नसल्याने सदर वयोवृद्ध कुठेही आढळून आल्यास देसाईगंज पोलीस प्रशासन तसेच मो.नं.- 9823832578 या क्रमांकावर संपर्क साधावा; असे आवाहन करण्यात आले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धावत्या कारने अचानक घेतला पेट; सुदैवाने जीवितहानी टळली..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुलाचा सैनिकी शाळेच्या प्रवेश परीक्षेचा पेपर असल्याने चारचाकी वाहनाने गडचिरोलीसाठी निघालेल्या कुटुंबियांच्या कारने अचानकपणे आरमोरी-गडचिरोली मार्गावर पेट घेतल्याची घटना आज,शनिवार १८...

उन्हाच्या तडाख्यात कोसळणार अवकाळी पावसाच्या सरी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उन्हामुळे लाहीलाही होत आहे.सकाळी दहा वाजल्यापासूनच उकाड्याने नागरिक हैराण होऊ लागलेत.अनेक जिल्ह्यांचा पारा दिवसागणिक वाढू लागल्याने दुपारच्या...

वाढत्या उष्णतेपासून स्वतःचा बचाव करण्याचे आवाहन.. – उष्माघाताची लक्षणे आणि उपाययोजना..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-जिल्ह्यात सध्या तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून,कडक उन्हामुळे उष्माघात (Heat Stroke)होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही बाब गांभीर्याने घेत जिल्हा आरोग्य...

सावधान..! प्रधानमंत्री लोन योजनेच्या नावाने बनावट जाहिरातीचा आधार..

उद्रेक न्युज वृत्त :-हल्ली फसवणूक करणाऱ्यांचे नेटवर्क दिवसेंदिवस वाढत चालल्याने नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे झाले आहे.कोणत्याही मोठ्या आमिषाला बळी पडण्यापूर्वी माहितीची खातरजमा करणे अत्यंत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!