Sunday, September 6, 2026
Homeचंद्रपूरअबब...! शाळा सुरू असतांनाच शाळेत शिरला चितळ

अबब…! शाळा सुरू असतांनाच शाळेत शिरला चितळ

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

चंद्रपूर :- पाण्याच्या शोधात वन्यप्राणी मानवी वस्तीत शिरत असल्याच्या घटना अलीकडे वाढत आहेत.अशातच सिंदेवाही तालुक्यातील एका जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात चितळ शिरल्याची घटना घडली. यावेळी शाळा सुरू होती.शाळेतील विद्यार्थी व शिक्षक पवन मोहुर्ले उपस्थित होते.चितळ शाळेच्या आवारात शिरल्याने खळबळ उडाली.ही घटना समजताच शाळेच्या आवारात मोठी गर्दी झाली होती.या घटनेची माहिती ग्रामस्थांनी वनविभागाला दिली.

दरम्यान, वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी चितळला पकडून जंगलात सोडले. वनविभागाला माहिती दिल्यानंतर रेस्क्यू टिम आणि मानव वन्यजीव रक्षक तातडीने घटनास्थळी पोहोचले.यावेळी त्यांना चितळ ग्रामस्थांनी सुरक्षित ठेवल्याचे दिसले. त्यानंतर वनविभागाच्या पथकाने या चितळला सुरक्षित जंगलात सोडले.मानवी वस्तीत चितळ येण्याची घटना दुर्मिळ असली तरी पाण्याच्या शोधात वन्यप्राणी मानवी वस्तीत शिरत असण्याची शक्यता आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७’.. गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना पंतप्रधानांसमोर नेतृत्वगुण,नवकल्पना मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवाशक्तीचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद -२०२७’ या राष्ट्रीय उपक्रमाला ‘विकसित...

पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एएसआयची आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  नवी मुंबई :-काही दिवसांपासून राज्यातील महाराष्ट्र पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.मागील महिन्याच्या १६ ऑगस्टला नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील...

आता कांद्यानेही आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच दिवसांपासून पांढऱ्या कांद्यानी सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले असतांनाच आता लाल कांद्यानेही भाव खाऊन  सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.हल्ली विविध शहरांच्या...

तलावात मासे पकडत असतांनाच पाय घसरल्याने तलावात पडला; चिमुकल्याचा तलावात बुडून मृत्यू.. -दुसऱ्या घटनेत भारतीय सैन्य दलातील जवानाचा पाण्यात बुडून मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील निलज गावातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. शाळेला सुट्टी असल्याने मित्रांसोबत गाव नजीकच्या तलावात मासे पकडण्यासाठी गेलेल्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!