Saturday, June 13, 2026
Homeचंद्रपूरअधिकाऱ्यांना मारहाण आणि शिवीगाळ प्रकरणातील खासदार धानोरकर यांचे भाऊ फरार..

अधिकाऱ्यांना मारहाण आणि शिवीगाळ प्रकरणातील खासदार धानोरकर यांचे भाऊ फरार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

चंद्रपूर :- भद्रावती तहसीलच्या बरांज मोकासा गावात असलेल्या केपीसीएल कंपनीच्या कोळसा खाणीतील अधिकाऱ्यांना मारहाण आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांचे भाऊ प्रवीण काकडे आणि निलेश भालेराव यांच्यासह एकूण ९ जणांविरुद्ध भद्रावती पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.दोन्ही मुख्य आरोपींच्या अटकेसाठी पोलिस जोमाने शोध घेत आहेत.मात्र,काल,शुक्रवारी सायंकाळपर्यंत दोघांनाही अटक करणे शक्य झाले नव्हते.दरम्यान, अधिकाऱ्यांवर झालेल्या मारहाणीचे व्हायरल झालेले व्हिडीओ फुटेज पाहून पोलिसांनी अन्य ७ आरोपींचा शोध सुरू केला असून,पोलिसांनी ३ संशयितांना पोलिस ठाण्यात बोलावून त्यांची कसून चौकशी केली. आरोपी प्रवीण काकडे याने वरोरा कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केल्याचे अशी चर्च सुरू आहे. 

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

​देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात परिचारिकेच्या प्रसंगावधनाने वाचले प्रसूतीपश्चात मातेचे प्राण..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात एका प्रसूतीपश्चात मातेला हृदयविकाराचा झटका(Cardiac Arrest)आला असता कर्तव्यावर असलेल्या परिचारिकेने अत्यंत कौतुकास्पद कामगिरी करत आणि तत्परतेने सीपीआर(CPR)देऊन मातेचे...

त्वरा करा..! रेशन दुकानातून तांदूळ अन् गहू उचलण्यासाठी उरले केवळ दोनच दिवस..

उद्रेक न्युज वृत्त :-गरजू नागरिकांना पुरवठा विभागातर्फे स्वस्त धान्य दुकानांमधून धान्य वितरण करण्यात येते.मे व जून महिन्याचे धान्य वाटप करण्याची अंतिम तारीख १५ जून...

खर्रा खाणाऱ्यांनो सावधान..! बाजारात नकली तंबाखूचा शिरकाव.. – मशीनच्या सहाय्याने नकली तंबाखू तयार करणाऱ्यासह ११ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विदर्भातील बऱ्याचश्या जिल्ह्यात आजही जवळपास ७० ते ८० टक्के लोकं खर्रा खाण्याचे शौकीन आहेत.तंबाखूची वाढती मागणी लक्षात घेता "मरणारे मरोत आणि...

देसाईगंज शहरातील पाणी पुरवठा योजनेचे काम संथगतीने करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाईची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत देसाईगंज शहरात कोट्यवधी रुपयांचे पाणी पुरवठा योजनेचे बांधकाम संथगतीने सुरू असल्याने कामाच्या विलंबामुळे शहरातील नागरिकांना पिण्याच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!