Monday, August 17, 2026
Homeचंद्रपूरअखेर वाघाने उचलून नेलेल्या शेतकऱ्याचा सापडला मृतदेह...

अखेर वाघाने उचलून नेलेल्या शेतकऱ्याचा सापडला मृतदेह…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

चंद्रपूर(चिमूर) :- कापूस पिकाची पाहणी व स्वतःची जनावरे शेतावर चारण्यासाठी चिमूर तालुक्यातील शंकरपूर परिसरातील डोमा गावातील शेतकरी डोमळू सोनवाणे काल(शुक्रवार) १४ जुलै २०२३ रोजी दुपारच्या सुमारास गेले असता; सायंकाळच्या सुमारास जनावरे घरी परतली.मात्र शेतकरी घरी न परतल्याने कुटुंबीयांनी सर्वत्र शोधाशोध केली.परंतू रात्रभरही त्याचा थांगपत्ता न लागल्याने वाघाच्या हल्ल्यात ठार झाला असावा; असा अंदाज वर्तविण्यात येत होता.त्यामुळे आज(शनिवार) १५ जुलै रोजी सकाळी पुन्हा गावकरी व कुटुंबीयांनी शेतशिवार व जंगल परिसरात शोध मोहीम राबविली असता; शेतलगत जंगल परिसरात शेतकरी डोमळू सोनवाणे याचा मृतदेह आढळून आला.सदर घटनेची माहिती चिमूर वन विभागास देण्यात आली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गॅस सिलेंडरधारक ग्राहकांसाठी दिलासा; ई-केवायसी करण्यास मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-घरगुती गॅस सिलेंडर वापरणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी असून एलपीजी गॅस कनेक्शनची ई-केवायसी करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.गॅस सिलिंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी आणि साठेबाजी...

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात वाहनाने दुचाकीस्वार तरुणांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने घडलेल्या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर-रामटेक राष्ट्रीय...

साखरेच्या दरवाढीने सर्वसामान्यांच्या तोंडचा गोडवा हिरावला..!

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच गुरुवार १३ ऑगस्ट २०२६ पासून श्रावण महिन्यास सुरुवात झाली.आजचा सोमवार व येत्या २४ ऑगस्ट,३१ ऑगस्ट आणि ७ सप्टेंबर पर्यंत चार...

सावधान..! ऑनलाईन गेमिंगचा नाद ठरू शकतो जीवघेणा.. – गेमिंगमध्ये पैसे गमावल्याने आर्थिक विवंचनेत असलेल्या तरुणाने घेतला गळफास..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-आजच्या घडीला जवळपास ९९ टक्के लोकांकडे स्मार्टफोन असल्याने यातील अनेकजण चालता-बोलता कनेक्ट होण्यासह पैसे कमावण्याचे मार्ग शोधतांना दिसून येतात.त्यातच,काहीजण पैसे कमाविण्याचा सोपा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!