Tuesday, August 11, 2026
Homeनवी दिल्लीअखेर नरेंद्र मोदींच्या शपथविधीची तारीख झाली जाहीर…-पंतप्रधान पदाची नरेंद्र मोदी घेणार तिसऱ्यांदा...

अखेर नरेंद्र मोदींच्या शपथविधीची तारीख झाली जाहीर…-पंतप्रधान पदाची नरेंद्र मोदी घेणार तिसऱ्यांदा शपथ…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

नवी दिल्ली :- अखेर नरेंद्र मोदींच्या शपथविधीची तारीख जाहीर झाली असून उद्या म्हणजेच ९ जून रोजी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत.दरम्यान त्याच पार्श्वभूमीवर दिल्लीत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.तसेच दिल्लीत उद्या नो फ्याय झोन(उडाण प्रतिबंधित क्षेत्र)देखील घोषित करण्यात आला आहे.अनेक दिग्गज नेते मंडळी मोदींच्या शपथविधीसाठी हजेरी लावणार आहेत.दरम्यान त्याच पार्श्वभूमिवर दिल्लीत कलम १४४ लागू करण्यात आले आहे.नरेंद्र मोदींच्या शपथविधीच्या पार्श्वभूमिवर जोरदार तयारी करण्यात आली असून,चोख पोलिस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अचानक विजांचा लखलखाट; विज कोसळून महिलेचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील मऱ्हेगाव येथील राजुली जंगल परिसरात गुरे चारण्यासाठी गेलेल्या उत्तरा उत्तम थेर वय ४७ वर्षे या महिला गुराखीचा वीज कोसळून...

सर्पदंशग्रस्त चिमुकलीला नागपूरला हलविले..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंश झालेल्या कुमारी दीपिका बिलकुरासाय मडावी वय ११ वर्षे हिला पुढील उपचारासाठी जिल्हा प्रशासनाने...

दुःखद घटना..! तीन शालेय विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू; तर अन्य तीन विद्यार्थिनींवर उपचार सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे.या घटनेची प्रशासनाने गंभीर दखल...

आरमोरी येथे आरपीआयची बैठक संपन्न; विविध विषयांवर विचारमंथन..

उद्रेक न्युज वृत्त  आरमोरी(गडचिरोली):-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आरपीआय)च्या वतीने आरमोरी येथील विश्राम गृहात नुकतीच पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.या बैठकीत पक्ष संघटन मजबूत करण्यासह विविध सामाजिक,राजकीय...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!