Sunday, June 21, 2026
Homeकुरखेडा'हे' कार्यकर्ते कोण म्हणावे? कर्जापायी घर-दार सोडून गेले नागपूर; कुरखेडा आझाद वार्ड...

‘हे’ कार्यकर्ते कोण म्हणावे? कर्जापायी घर-दार सोडून गेले नागपूर; कुरखेडा आझाद वार्ड येथील कुटुंब…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

मुख्य संपादक/सत्यवान रामटेके

कुरखेडा(गडचिरोली) :- गडचिरोली जिल्ह्याच्या कुरखेडा तालुक्यातील रा.कुरखेडा,आझाद वार्ड येथे कित्तेक वर्षांपासून वास्तव्यास असणारे आई-वडील यांनी मुलगा व लग्न झालेली मोठी मुलगी व ऐतखाऊ जावई यांच्यासाठी केलेल्या कर्ज(लोन) पायी स्वतःचा घर-दार सोडून नागपूर येथे संपूर्ण आयुष्य म्हातारपणात घालविण्याचा जणू काही निश्चय केला असल्याची हल्ली प्रचिती निदर्शनास येऊ लागली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार,पूर्वी मोठी मुलगी हिने चंद्रपूर जिल्ह्याच्या मोठ्या शहरात स्वतःच्या मन मर्जीने पळून आपल्याच जातीच्या आठवा वर्ग पास असलेल्या दारुड्या मुलाशी विवाह केले असल्याचे सांगितले जात आहे.मात्र सदर व्यक्ती दारुडा तसेच मारझोड करीत असल्याने पत्नीने स्वतःच एका खाजगी डॉक्टर तसेच त्यांची धुणी-भांडी करून संसाराचे उदरनिर्वाह करून संसाराचा गाडा हाकण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.मात्र सदर व्यक्ती स्वतःला ग्रेट समजून पोमाडेंगी फेकण्यात मग्न असतांना दिसून येत आहे.स्वतःला हुशार समजून ‘एक ना धड भाराभर चिंध्या’ असे दिसून येते आहे.’पेली की मेली’ अशी दंडार सदर व्यक्तीची असून त्याला दुजोरा देणारे सासू अन् सासरा समजूत न घालता पोमाडेंगी ऐकण्यात मग्न असल्याने स्वतःच्या मुलीचा स्वतःच संसार उध्वस्त करणार असल्याचे दिसून येत आहे.भाऊ साहेब तुम्ही आज आहा आणि उद्या नाही असे अनेकांचे म्हणणे आहे; आपण पोमाडेंगी करण्यात अर्थ नाही? संसार तुम्ही केलेत त्यामुळे मुले – मुली व इतर गणगोत तयार झालेत? मात्र शिक्षण कमी जरी असेल तरी घुटण्यात अक्कल न ठेवता थोडी जरी लाज बाळगावी; असे अनेक सुज्ञ नागरिकांकडून सुर निघू लागले आहेत.त्यामुळे आपण आपले बघावे; ज्यांचा संसार सुरळीत सुरू आहे; त्यात ढवळाढवळ करू नये; अन्यथा आपल्या करणी मुळे व अती शहाणा त्याचा बैल रिकामा यामुळे पश्र्चाताप तसेच निर्णय घेण्यात दिरंगाई झाल्याशिवाय राहणार नाही.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बापरे..! एका हाताने धुंडा असलेल्या व्यक्तीने २८ वर्षीय तरुणाचा भरझोपेतच केला खून..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-काही वर्षांपूर्वी विजेच्या धक्क्याने खांद्यापासून डावा हात गमावलेल्या एका ५५ वर्षीय धुंडा व्यक्तीने पैश्याच्या वादातून २८ वर्षीय तरुणाचा भरझोपेतच कुऱ्हाडीने वार...

अखेर शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा..

उद्रेक न्युज वृत्त :-प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या २३ व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या तोंडावर मोठा दिलासा मिळाला आहे.महाराष्ट्र राज्यातील तब्बल...

माहिती अधिकार कायद्यातील बदलांवर नाराजी; अण्णा उतरणार मैदानात.. – माहिती न देणाऱ्या चोरट्यांचे काय?

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य सरकारने गेल्या आठवड्यात एक राजपत्र काढून माहिती अधिकार कायद्यात काही महत्त्वाचे बदल केले आहेत.शासनाने १२ जून २०२६ रोजी माहिती...

खतरनाक कारनामा..! नीट परीक्षेच्या विद्यार्थ्याला चक्क परदेशातील दिले परीक्षा केंद्र..

उद्रेक न्युज वृत्त नागपूर :-काही कालावधीपासून पेपरफुटी तसेच शिक्षणाच्या आयचा घो होत असल्याने होतकरू विद्यार्थ्यांचे उज्वल भवितव्य धोक्यात येऊ लागले आहे.पालक वर्ग आपली मुले शिकून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!