Friday, May 22, 2026
Homeकुरखेडापद्मश्री डॉ.खुणे यांचा गुरूनुली येथे सत्कार

पद्मश्री डॉ.खुणे यांचा गुरूनुली येथे सत्कार

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

कुरखेडा :- तालुक्यातील गुरनोली गावातील डॉ. परशुराम खुणे यांना नाट्यक्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याने नुकतेच केंद्र शासनाने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.बाल कलाकार ते वयाच्या ७० वर्षापर्यंत झाडीपट्टी रंगभूमीत मागील पाच दशके कलागुणांतुन समाज परिवर्तनाचे धडे देण्याचे कार्य त्यांनी केले आहे.

नाट्यसृष्टीतील तसेच समाजसेवेतील योगदानाबद्दल त्यांना जादूगार सुनिल भावसार स्मृती पुरस्कार, श्यामराव बापू प्रतिष्ठान तर्फे कलागौरव पुरस्कार, गडचिरोली गौरव पुरस्कार व शेती निष्ठ पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.त्यांनी गुरनोली गावाची १५ वर्षे सरपंच म्हणून जनसेवा केली आहे.

त्यांच्या कार्याची दखल केंद्र शासनाने घेत त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरान्वीत केले. याबद्दल त्यांच्याच गावातील शुभम सार्वजनिक वाचनालय गुरनोली येथे डॉ. खुणे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.याप्रसंगी प्रा.राजेंद्र वालदे व गावकरी उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तब्बल ४३४ रिक्त पदांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन.. – पदांनुसार मासिक वेतन मिळणार १६ हजार रुपयांपासून ते ५० हजार रुपयांपर्यंत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तसेच उद्योगांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता...

उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या बालकांना मिळणार राष्ट्रीय स्तरावरील गौरव.. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत सन-२०२७ साठी दिल्या जाणाऱ्या ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’साठी अर्ज मागविण्यात आले आहेत.शिक्षण,कला,सांस्कृतिक कार्य,क्रीडा, नाविन्यपूर्ण शोध,सामाजिक...

अज्ञात वाहनाची दुचाकीला जोरदार धडक; एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर आज,शुक्रवार २२ एप्रिल रोजी भीषण अपघाताची घटना दुपारच्या सुमारास उघडकीस आली.विरूध्द दिशेने भरधाव वेगात असलेल्या एका अज्ञात...

प्रलंबित बिल आणि नवीन काम देण्यासाठी दोन टक्के दराने मागितले ७० हजार.. -जलसंपदा विभागातील अधीक्षक अभियंता एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कामाचे प्रलंबित असलेले बिल काढून देण्यासाठी व नवीन काही कामे तुम्हालाच देणार म्हणून दोन टक्के प्रमाणे ७० हजाराची लाचेची मागणी करणाऱ्या जलसंपदा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!