Saturday, October 3, 2026
Homeकुरखेडाआंधळीत जागतिक हिवताप दिन साजरा..

आंधळीत जागतिक हिवताप दिन साजरा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कुरखेडा(गडचिरोली):-जागतिक हिवताप दिनाचे औचित्य साधून आज,शनिवार २५ एप्रिल रोजी कुरखेडा तालुक्याच्या आंधळी येथे जागतिक हिवताप दिन उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी विद्यार्थ्यांनी व आरोग्य विभागाच्या वतीने गावात जनजागृती रॅली काढून “डासमुक्त गाव,निरोगी गाव” अशा घोषणांद्वारे नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण केली.त्यानंतर,शाळेत मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.दरम्यान, लसामुदायिक आरोग्य अधिकारी(सीएचओ)वानखेडे यांनी “आरोग्य संपन्न गाव समिती” चे महत्त्व स्पष्ट केले. तसेच बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी(MPW)सुरेंद्र गौतम यांनी स्वच्छता व डास नियंत्रणाबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चावर यांनी केले,तर आभार प्रदर्शन नन्नावरे यांनी मानले.या उपक्रमासाठी महिला अधिकारी वानखेडे,सुरेंद्र गौतम,मुख्याध्यापक लाडे, म्हारस्कोल्हे,दीपाली कोडापे,भारती लाडे,वारके सिस्टर,अंगणवाडी सेविका उषा धूपजरे,आशा वर्कर कोकिता सयाम तसेच परिचालक नैताम यांचे विशेष सहकार्य लाभले.विशेषतः उपक्रमामुळे गावात हिवतापाबाबत जागरूकता वाढण्यास मदत झाली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धावत्या पिकअप वाहनाचा अपघात; नऊ जण गंभीर जखमी,तर आठ जण किरकोळ जखमी..

उद्रेक न्युज वृत्त :-पोटाची खळगी भरण्यासाठी बाहेर जिल्ह्यात निघालेल्या मजुरांच्या वाहनाचा अपघात झाल्याची घटना आज,शनिवार ३ ऑक्टोंबर रोजी पहाटेच्या सुमारास अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर पोलिस...

काँग्रेसकडून विधान परिषद निवडणुकीसाठी तीन उमेदवारांची घोषणा.. -नागपूर पदवीधर मतदार संघासाठी अभिजीत वंजारी यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच मंगळवार २२ सप्टेंबर २०२६ रोजी निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा  केली.यामध्ये नागपूर पदवीधर...

राहत्या घरातच सुरू होता देहव्यापाराचा अड्डा; पोलिसांची धाड.. – दोन पिडीत महिलांची सुटका,तर दोन महिलांना अटक..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राहत्या घरात देहव्यापाराचा अड्डा चालवणाऱ्या दोन महिलांना अटक करण्यात चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास यश आले आहे.या प्रकरणी घटनास्थळावरून आरोपींच्या ताब्यातून...

संशयाच्या भुताने झपाटलेल्या पतीने केली पत्नीची हत्या; शवविच्छेदन अहवालात फुटले बिंग..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-संशयाचा भूत भल्या-भल्यांना नरकात धाडत असतो.तो एकदा कां अंगात शिरला,तर कधी काय होणार हे सांगणे अवघड आहे.अश्याच प्रकारे संशयाच्या भुताने झपाटलेल्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!