Sunday, April 19, 2026
Homeदेसाईगंजतक्रारीचे निराकरण न करताच ११२ वरील वाहन गेले निघून… - तक्रार कर्त्यास दिली...

तक्रारीचे निराकरण न करताच ११२ वरील वाहन गेले निघून… – तक्रार कर्त्यास दिली तंबी..तू किती मोठा पत्रकार आहेस वा तुझी किती युनियन आहे….ते बघू म्हणून…धमकीवजा बोलणी…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

मुख्य संपादक/सत्यवान रामटेके

देसाईगंज(गडचिरोली) :- देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा गावातील एका घरगुती वादावरून उद्भवलेल्या तक्रारीवरून अतीतात्काळ व जलद गतीने इतर प्रकरणात ११२ वरील वाहनास पाचारण केले असता,मुळ तक्रारीचे निराकरण न करताच ११२ वरील वाहन पो-बारा करून,ज्या व्यक्तीने तक्रार केली; अशाच व्यक्तीस नाहक त्रास देऊन,तू किती मोठा पत्रकार आहेस वा तुझी किती युनियन आहे….ते बघू म्हणून…धमकीवजा बोलणी..करणारे ‘ते’ पोलीस विभागातील कर्मचारी कोण? सदरची घटना दिनांक- ९ एप्रिल रोजी रात्री १२ वाजून ११ मिनिटांनी घडली असल्याने याचे नवल वाटत आहे.

कोण? व किती? तांदळाने धुतला आहे.घरगुती प्रकरणे तुमच्या घरी नाहीत काय? तुम्ही घरगुती वादावर कसा पडदा टाकताय; हे स्वतः आपल्याकडे बघणे महत्वाचे आहे.इतरांकडे एक बोट दाखविण्यापेक्षा चार बोट आपल्याकडे असतात; हेही तितकेच खरे आहे.त्यामुळे ‘अतिशहाणा त्याचा बैल रिकामा’ असे म्हणणे चुकीचे ठरणार नसल्याने ‘तो’ म्हणतोय की,तू किती मोठा पत्रकार आहेस वा तुझी किती युनियन आहे….ते बघू म्हणून…धमकीवजा बोलणी..करून आपली बाजू मांडण्याचा ‘त्या’ कार्यकर्त्याने प्रयत्न केला आहे.याबाबत न्यायालयात प्रकरण वाढणार असून जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांना पत्र पाठविण्यात येणार आहे व सर्वांचे पितळ उघडे पडणार असल्याची चर्चा उघडकीस येऊ लागली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धावत्या कारने अचानक घेतला पेट; सुदैवाने जीवितहानी टळली..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुलाचा सैनिकी शाळेच्या प्रवेश परीक्षेचा पेपर असल्याने चारचाकी वाहनाने गडचिरोलीसाठी निघालेल्या कुटुंबियांच्या कारने अचानकपणे आरमोरी-गडचिरोली मार्गावर पेट घेतल्याची घटना आज,शनिवार १८...

उन्हाच्या तडाख्यात कोसळणार अवकाळी पावसाच्या सरी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उन्हामुळे लाहीलाही होत आहे.सकाळी दहा वाजल्यापासूनच उकाड्याने नागरिक हैराण होऊ लागलेत.अनेक जिल्ह्यांचा पारा दिवसागणिक वाढू लागल्याने दुपारच्या...

वाढत्या उष्णतेपासून स्वतःचा बचाव करण्याचे आवाहन.. – उष्माघाताची लक्षणे आणि उपाययोजना..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-जिल्ह्यात सध्या तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून,कडक उन्हामुळे उष्माघात (Heat Stroke)होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही बाब गांभीर्याने घेत जिल्हा आरोग्य...

सावधान..! प्रधानमंत्री लोन योजनेच्या नावाने बनावट जाहिरातीचा आधार..

उद्रेक न्युज वृत्त :-हल्ली फसवणूक करणाऱ्यांचे नेटवर्क दिवसेंदिवस वाढत चालल्याने नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे झाले आहे.कोणत्याही मोठ्या आमिषाला बळी पडण्यापूर्वी माहितीची खातरजमा करणे अत्यंत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!