Wednesday, April 29, 2026
Homeचंद्रपूरकन्हाळगाव जिल्हा परिषद हायस्कूल शाळेच्या दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न.....

कन्हाळगाव जिल्हा परिषद हायस्कूल शाळेच्या दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न…..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

कोरपना ता.प्र./नितेश केराम

कोरपना(चंद्रपूर) :- कोरपना तालुक्यातील जिल्हा परिषद हायस्कूल शाळा कन्हाळगाव येथील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष भाजपा तालुका अध्यक्ष कोरपनाचे नारायण हिवरकर तथा शाळा व्यवस्थान समिती अध्यक्ष कन्हाळगावचे प्रमुख पावणे स्वतंत्रकुमार शुक्ला,जिल्हा परिषद हायस्कूल कन्हाळगाव शाळेचे मुख्याध्यापक जिवणे,जुनघरी व  भगत मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते.

नारायण हिवरकर तालुका अध्यक्ष यांनी शाळेतून दहावीच्या परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविलेल्या कु वैष्णवी दोरखंडे,द्वितीय क्रमांक गणेश मरापे व तृतीय क्रमांक कु.पवित्रा देवतळे या तिन्ही विद्यार्थ्यांचा सत्कार पुष्पगुछ देऊन व पेढे भरवून सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या. नारायण हिवरकर यांनी आपल्या मनोगतात प्रत्येक विद्यार्थ्यांनी अभ्यास करून पहिला क्रमांक कसा मिळवता येईल; याची जिद्द ठेवावी व पुढील शिक्षण चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळवून पदवीधर व्हावे; असे मोलाचे मार्गदर्शन केले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता ‘त्या’ आमदार अन् खासदारांना उठून अभिवादन करण्याची गरज नाही..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील कित्येक आमदार आणि खासदारांवर विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. अश्यातच काहीजणांवर फौजदारी कारवाई झालेली वा इतर प्रकरणात दोषी ठरलेले...

गडचिरोलीचे पत्रकार सुरज गुंडमवार राज्यस्तरीय ‘शिवछत्रपती पुरस्कार-२०२६’ ने सन्मानित..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सामाजिक,शैक्षणिक व बहुउद्देशीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आश्रयआशा फाऊंडेशन मालेगाव(जि.नाशिक)तर्फे प्रदान करण्यात येणारा यंदाचा राज्यस्तरीय ‘शिवछत्रपती पुरस्कार-२०२६’ गडचिरोलीचे पत्रकार सुरज गुंडमवार...

यंदाही होणार बौद्ध पौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात वन्यप्राण्यांची गणना..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-बौद्ध पौर्णिमेच्या रात्री देशातील सर्व अभयारण्यातील वन्यजीवांची गणना केली जाते. त्यासाठी अभयारण्याच्या परिसरात वनविभागातर्फे मचाण उभारल्या जातात.त्यावर बसून वनविभागाचे कर्मचारी सर्व...

तीनजण नदीत बुडाले; वडील मुलगी आणि भाची..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या बाप- लेकीचा तसेच भाचीचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना आज, मंगळवार २८ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजेच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!