Thursday, September 3, 2026
Homeदेसाईगंजउद्याला शिवराजपूर येथे संविधान दिन व माजी विद्यार्थी मेळावा..

उद्याला शिवराजपूर येथे संविधान दिन व माजी विद्यार्थी मेळावा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या
शिवराजपूर येथे उद्या,बुधवार २६ नोव्हेंबरला संविधान दिनाचे औचित्य साधून रेणुकाबाई उके विद्यालय शिवराजपूर व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवराजपूर यांचे संयुक्त विद्यमाने संविधान दिनासह माजी विद्यार्थी मेळावा व पालक शिक्षक मेळाव्याचे आयोजन गट ग्राम पंचायत शिवराजपूरच्या पटांगणात सकाळी ११ वाजेच्या सुमारास आयोजित करण्यात आले आहे.सदरच्या कार्यक्रमात प्रामुख्याने शालेय विद्यार्थांचे संस्कृतिक कार्यक्रम,संवाद आणि आठवणीचा कार्यक्रम व माजी विद्यार्थी यांचा स्नेह मेळावा असे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याने होऊ घातलेल्या कार्यक्रमास सर्व माजी विद्यार्थी तथा पालक वर्गांनी उपस्थित राहावे,असे आवाहन शिवराजपूर येथील रेणुकाबाई उके विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुरेखा वासनिक व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक  ताटपलान यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीराम गहाणे यांना आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर.. -उच्च शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील महाविद्यालयीन,विद्यापीठ, अभियांत्रिकी व कला शिक्षण क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या प्राचार्य व शिक्षकांचा यथोचित गौरव करण्याच्या उद्देशाने दरवर्षी “डॉ.जे.पी.नाईक आदर्श...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!