उद्रेक न्युज वृत्त :-येत्या तीन दिवसांवर स्वातंत्र्य दिन येऊन ठेपला आहे.यासाठी देशात सर्वत्र मोठी जय्यत तयारी सुरू असतांनाच उघडीप देणारा पाऊस उद्यापासून पुढील पाच दिवस हजेरी लावणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.हवामान खात्याकडून गडचिरोली,भंडारा, गोंदिया,वर्धा, नागपूर, पुणे,सातारा, सांगली,सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना पावसाचे यलो अलर्ट देण्यात आले आहे.तर चंद्रपूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी केले आहे.त्यातच काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट व पावसाची शक्यता आहे. अश्यातच उद्या,बुधवार १३ ऑगस्ट ते १८ ऑगस्ट या कालावधीत कोकण,विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस बरसणार आहे.
उद्यापासून पुढील पाच दिवस पावसाची हजेरी..!
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

