Friday, June 19, 2026
Homeनागपूरआता 'डोळ्यांचे स्कॅन' करून मिळणार रेशन दुकानातून तांदूळ आणि गहू…

आता ‘डोळ्यांचे स्कॅन’ करून मिळणार रेशन दुकानातून तांदूळ आणि गहू…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

नागपूर :- अनेक दिवसांपासून दुकानदारांना रेशन वितरणात पीओएस मशिनच्या तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.त्यामुळे कार्डधारकांनाही धान्य मिळण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागत आहे.यासाठी नवीन मशिन उपलब्ध करून देण्याची मागणी रेशन दुकानदार संघटनेने अनेक दिवसांपासून केली होती.अखेर शहरातील रेशन दुकानदारांना नवीन पीओएस मशीनचे वाटप करण्यात आले.

४-जी नेटवर्कसोबतच नवीन मशिन्समध्ये इन्कम स्कॅनची सुविधाही देण्यात आली आहे.त्यामुळे धान्य वितरणाचे व्यवहार गतिमान होणार आहेत.नागपूर रेशन दुकानदार संघटनेचे सचिव तिरेश अग्रवाल यांनी सांगितले की,बायोमेट्रिक प्रणालीवर अंगठा जुळत नसल्यास,कार्डधारकांना इन्कम स्कॅनच्या सुविधेचा वापर करून धान्य मिळू शकेल.त्यामुळे धान्य वितरण सोपे होणार आहे. 

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देसाईगंजात सुगंधित तंबाखूविक्री जोमात; आरमोरीत अवैध सट्टा-पट्टी,तर कुरखेड्यात दारूचा महापूर..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध तालुक्यात अवैध धंद्यांनी डोके वर काढले असून देसाईगंज शहर व तालुक्यात सुगंधित तंबाखूची खुलेआम विक्री,तर आरमोरी शहरापासून ते ग्रामीण...

जीएसटी नंबर मिळवून दिले नं..! आता दहा हजार द्या.. – राज्यकर निरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गलेलठ्ठ पगार असतांना एकदा कां ओवर कमाईची सवय लागली रे लागली,तर मग ज्या टेबलावर कुठलेही काम मोफत जरी होत असेल तरी...

स्थानिक उत्पादनांना मिळणार नवी ओळख; गडचिरोली ब्रँडसाठी स्वतंत्र लोगो आणि टॅगलाईन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-स्थानिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी स्वतंत्र 'गडचिरोली ब्रँड' विकसित करणे,पर्यटन विकासाला गती देणे,महिला बचत गटांना अधिक सक्षम बनविणे,धान साठवणुकीची क्षमता...

गडचिरोलीतील सहा लोहखनिज खाणी महाराष्ट्र राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – गडचिरोली हे भविष्यात देशातील महत्त्वाचे औद्योगिक व पोलाद उत्पादन केंद्र म्हणून...

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-महाराष्ट्राला देशातील ‘ग्रीन स्टील हब’ बनविण्याच्या उद्देशाने केंद्रीय कोळसा व खनिकर्म मंत्रालयाने गडचिरोलीतील सहा लोहखनिज खाणी महाराष्ट्र राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात,अशी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!