Saturday, June 13, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तऑनलाईन खरेदी केला 'ड्रेस' मात्र,प्रत्यक्षात निघाले भलतेच.. तर काय कराल? - 'या'...

ऑनलाईन खरेदी केला ‘ड्रेस’ मात्र,प्रत्यक्षात निघाले भलतेच.. तर काय कराल? – ‘या’ व्हॉट्सॲप नंबर वरती करा तक्रार…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-आजचे जीवन हे दगदगीचे झाले आहे.सकाळ झाली की,कामावर जाणे आणि सायंकाळ झाली की परत येणे.दिवस उजाळला की, पुन्हा तीच दिनचर्या सुरू.त्यामुळे कुणाकडे वेळच उरलेला नाही.त्यामुळेच हल्ली मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन खरेदी-विक्रीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहेत.त्यातही कुठे न जाता घर बसल्या, घरपोच सेवा मिळू लागल्याने ऑनलाईन शॉपिंगचा ट्रेण्ड वाढलेला दिसून येतो.मात्र,आपण जी वस्तू किंवा इतर सामान खरेदी करतो; खरोखरच तीच वस्तू वा साहित्य आहे काय? नसल्यास काय करावे?
सणासुदीत नागरिक जोरदार ऑनलाइन खरेदी करतात.निरनिराळ्या प्रकारचे फॅशनवेअर,ब्युटी प्रोडक्ट्स,स्मार्ट गॅझेट,इलेक्ट्रॉनिक उपकरणे आदी खरेदीवर लोकांचा भर असतो.कंपन्यांकडून जोरदार जाहिरात केली जाते.परंतु,अनेकदा घरी डिलिव्हर करण्यात आलेले उत्पादन जाहिरातीत दाखवल्याप्रमाणे नसते किंवा भलत्याच ब्रँडची वस्तू गळ्यात मारली जात असते.याविरोधात तक्रार करण्यासाठी सरकारने नॅशनल कन्झ्युमर हेल्पलाइनचा व्हॉट्सॲप ८८००००१९१५ (8800001915)नंबर उपलब्ध करून दिला आहे. तसेच १८००११४००० आणि १९१५ या क्रमांकावरही तक्रार करता येते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

त्वरा करा..! रेशन दुकानातून तांदूळ अन् गहू उचलण्यासाठी उरले केवळ दोनच दिवस..

उद्रेक न्युज वृत्त :-गरजू नागरिकांना पुरवठा विभागातर्फे स्वस्त धान्य दुकानांमधून धान्य वितरण करण्यात येते.मे व जून महिन्याचे धान्य वाटप करण्याची अंतिम तारीख १५ जून...

खर्रा खाणाऱ्यांनो सावधान..! बाजारात नकली तंबाखूचा शिरकाव.. – मशीनच्या सहाय्याने नकली तंबाखू तयार करणाऱ्यासह ११ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विदर्भातील बऱ्याचश्या जिल्ह्यात आजही जवळपास ७० ते ८० टक्के लोकं खर्रा खाण्याचे शौकीन आहेत.तंबाखूची वाढती मागणी लक्षात घेता "मरणारे मरोत आणि...

देसाईगंज शहरातील पाणी पुरवठा योजनेचे काम संथगतीने करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाईची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत देसाईगंज शहरात कोट्यवधी रुपयांचे पाणी पुरवठा योजनेचे बांधकाम संथगतीने सुरू असल्याने कामाच्या विलंबामुळे शहरातील नागरिकांना पिण्याच्या...

बांधकाम कामगार योजनांचा लाभ घेण्यासाठी ९० दिवस काम केल्याचे बनावट प्रमाणपत्र; ११ जणांवर गुन्हे दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कंत्राटदार,ऑनलाइन सेवा केंद्र संचालक व एजंट यांच्या संगनमताने करण्यात आलेल्या बोगस कामगार नोंदणीचे रॅकेट उघडकीस येताच तब्बल ११ जणांवर गुन्हे दाखल...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!