Tuesday, July 28, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तत्वरा करा..! रेशन दुकानातून तांदूळ अन् गहू उचलण्यासाठी उरले केवळ दोनच दिवस..

त्वरा करा..! रेशन दुकानातून तांदूळ अन् गहू उचलण्यासाठी उरले केवळ दोनच दिवस..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-गरजू नागरिकांना पुरवठा विभागातर्फे स्वस्त धान्य दुकानांमधून धान्य वितरण करण्यात येते.मे व जून महिन्याचे धान्य वाटप करण्याची अंतिम तारीख १५ जून निश्चित करण्यात आल्याने त्यानंतर तांदूळ अन् गहू उचलण्यासाठी रेशन दुकानात जाणाऱ्या लाभार्थ्यांना धान्यापासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे. यावर्षी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तीन महिन्यांचे धान्य एकत्र देण्याची शासनाची योजना होती.दरम्यान,येत्या, सोमवार १५ जूनपर्यंतच लाभार्थ्यांना धान्य वितरण करण्याच्या सूचना स्वस्त धान्य दुकानदारांना पुरवठा विभागाने दिल्या आहेत.त्यानुसार रेशन दुकानदार लाभार्थ्यांना रेशन वितरित करीत आहेत.विशेष म्हणजे, ज्या ई-पॉस मशीनद्वारे(थंब इंप्रेशन प्रणाली)धान्य वितरण केले जाते,त्या प्रणालीमध्ये १५ जूननंतर संबंधित नोंदी बंद होणार आहेत.त्यानंतर,रेशन दुकानातून धान्य देणे बंद होणार असल्याने लाभार्थ्यांनी तात्काळ तांदूळ,गहू व इतर धान्य घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मुसळधार पावसाचा इशारा; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली/नागपूर :-भारतीय हवामान विभागाच्या नागपूर प्रादेशिक केंद्राने गडचिरोली जिल्ह्यासाठी उद्या,बुधवार २९ जुलै रोजी रेड अलर्ट तर ३० जुलै रोजी ऑरेंज अलर्ट जारी...

उद्यापासून राज्याच्या विविध भागात वाढणार पावसाचा जोर; नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या एका कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांत उद्या,बुधवार २९ जुलै ते ३१ जुलैदरम्यान पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज...

पुलाचा कठडा तोडून कालव्यात कोसळली कार; एकाचा जागीच मृत्यू,तर तिघेजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-मुलगा व सुनेसोबत नातवाच्या भेटीसाठी गेलेल्या एका वृद्धेची नातवाची भेट ही अखेरची ठरल्याची घटना गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा-आमगाव मार्गावरील हरदोली गावाजवळील पुलाजवळ...

आता १० रुपये व २० रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार चलनात.. – जुन्या कागदी नोटा बंद होणार काय?

उद्रेक न्युज वृत्त :-कागदी नोटांचा वापर अनेक ठिकाणी केला जातो.विशेषतः भाजीपाला,प्रवास आणि दैनंदिन खरेदीत कागदी नोटांचा वापर सातत्याने होत असल्याने कागदी नोटा खूप लवकर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!