Tuesday, September 8, 2026
Homeकुरखेडाकुरखेडा शहरात ईद निमित्त गणेश भक्तांकडून सर्वधर्म समभावाचे संदेश..

कुरखेडा शहरात ईद निमित्त गणेश भक्तांकडून सर्वधर्म समभावाचे संदेश..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कुरखेडा(गडचिरोली):-सर्वधर्म समभाव हा कुरखेडा शहराचा मूळ स्वभाव असून शहरातील सर्व धर्मीय नागरिक गुण्या-गोविंदाने नांदत एकमेकांच्या सनोत्सवात उत्साहाने सहभागी होत असतात.याचाच परिचय आज,सोमवार १६ सप्टेंबरला मुस्लिम बांधवांच्या ईद-ए-मिलादुन्नबी सना निमित्त कुरखेडा शहरात पहावयास मिळाला.शहरातून निघालेली मुस्लिम बांधवांची मिरवणूक राणा प्रताप वार्डातील श्री गणेश उत्सव मंडळाच्या पेंडाल समोर पोहचताच येथील मंडळाच्या वतीने मुस्लिम समाज बांधवाची गळाभेट घेत स्वागत करून सर्वांना ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या.सोबतच शरबतचे वितरण करीत एकप्रकारे सर्वधर्म समभावाचे संदेश देण्यात आले.
या प्रसंगी शिवसेना उबाठा गटाचे तालूका प्रमुख तथा नगरसेवक आशिष काळे,श्री गणेश मंडळाचे अध्यक्ष हेमंत नरोटे,सचिव भावेश मुंगणकर,उपाध्यक्ष सागर पडोळे,अमोल नरोटे,इम्रान पठान,बाळू देशमुख, आकाश देशमुख,राजू देशमुख,उमेश मूंगणकर, पूरषोत्तम मुंगनकर,अतूल चौहान,उस्मान पठान,ए.यु. मेश्राम,क्रीष्णा मेश्राम,ओंकार नैताम,प्रविण नैताम, कूणाल रोकडे,हरीश मडावी तसेच गणेश भक्त मंडळी व मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ट्रक आणि पिकअप वाहनाची समोरासमोर जोरदार धडक; सहा जणांचा जागीच मृत्यू,तर सात जण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-गोंदिया-बालाघाट राष्ट्रीय महामार्गावर एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे.गोंदिया-बालाघाट मार्गावरील नागरा परिसरात एका भरधाव ट्रक आणि पिकअप वाहनाची समोरासमोर जोरदार...

शासकीय शुल्काव्यतिरिक अतिरिक्त रकमेची मागणी; केवळ १५० रुपये घेतांना सेतू केंद्र चालकाला रंगेहाथ पकडले..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-नागरिकांना वेळेत व तात्काळ शासकीय प्रमाणपत्रे मिळावीत,यासाठी ऑनलाईन सेतू केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.मात्र,काही सेतू केंद्र चालक मनमानी कारभार करून शासकीय...

गावाजवळच दर्जेदार शिक्षण; चार शाळा बनणार ‘मॉडेल शाळा’..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आदिवासीबहुल आणि दुर्गम एटापल्ली तालुक्यातील विद्यार्थ्यांना गावाजवळच आधुनिक, गुणवत्तापूर्ण आणि सर्वांगीण शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तालुक्यातील चार शाळा ‘मॉडेल शाळा’...

भरती परीक्षा सुधारणांसाठी उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत; राज्यातील सर्व सहा विभागांना देणार प्रत्यक्ष भेटी.. – थेट संवादासह आपल्या सूचना व अभिप्राय संबंधित विभागाच्या ई-मेलवर...

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक,विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ४ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!