Wednesday, September 30, 2026
Homeभंडाराशेतात रोवणी सुरू असताना वीज कोसळून दोन महिलांचा मृत्यू तर तीन महिला...

शेतात रोवणी सुरू असताना वीज कोसळून दोन महिलांचा मृत्यू तर तीन महिला जखमी…-आज दुपारची घटना….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

भंडारा :-शेतात रोवणी सुरू असताना अचानक वीज कोसळून दोन महिलांचा मृत्यू झाला.ही घटना मोहाडी तालुक्यातील डोंगरगाव येथे आज,सोमवारी दिनांक- १५ जुलै रोजी दुपारी ४ च्या सुमारास घडली.आशा सोनकुसरे आणि कलाबाई गोखले (दोन्ही रा. आंधळगाव) अशी मृत महिलांची नावे आहेत.या घटनेत अन्य महिला मजूरही जखमी झाल्या आहेत.

आज,सोमवारी डोंगरगाव येथील शेतशिवारात रोवणीचे काम सुरू असताना अचानक ढग दाटून आले.दरम्यान अचानक वीज कोसळल्याने आशा सोनकुसरे आणि कलाबाई गोखले यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.तर रुख्मा निमजे,मयना सोनकुसरे,वंदना जिभकाटे या महिला जखमी झाल्या आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उद्यापासून बस प्रवासासाठी ‘एनसीएमसी’ कार्ड अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमधून सवलतीचा प्रवास करण्यासाठी महामंडळाने 'एनसीएमसी' कार्ड अनिवार्य केले आहे.प्रवाशांना नानाविध सुविधा उपलब्ध करवून देण्यासाठी राज्य मार्ग...

अवैध रेतीची वाहतूक; दोन हायवा ट्रक जप्त..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या जुनोना परिसरात अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या दोन हायवा ट्रकवर पोलिसांनी धडक कारवाई केली.या कारवाईत हायवा चालक सुमित संतोष टेंभूर्णे वय...

अखेर जिल्हा व स्थानिक प्रशासनाच्या सजगतेने प्रलयकारी पुरावर मात..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-२५ ते २८ सप्टेंबर दरम्यान इंद्रावती उपखोऱ्यात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड परिसराला गेले चार दिवस भीषण पुराचा वेढा पडला...

मंत्रिमंडळ बैठकीतील दहा मोठे निर्णय; माजी अग्निवीरांसाठी शासकीय नोकरीत आरक्षण..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य मंत्री मंडळाची बैठक आज,मंगळवार २९ सप्टेंबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.मुंबईच्या सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडलेल्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!